एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 Super 8 Schedule : 9 दिवसांत, 12 सामने... टी-20 विश्वचषक 2026 सुपर-8 चे वेळापत्रक जाहीर; भारत, पाकिस्तानचे सामने कधी?, जाणून घ्या सर्वकाही

T20 World Cup 2026 Super 8 Schedule Update News : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये ग्रुप फेरीत एकूण 40 सामने होणार होते.

T20 World Cup 2026 Super 8 Schedule Update Marathi News : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये ग्रुप फेरीत एकूण 40 सामने होणार होते. 35व्या सामन्यानंतरच सुपर-8 फेरीत पोहोचणाऱ्या सर्व 8 संघांचा निर्णय झाला. नामिबियावर दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानने सुपर-8 मध्ये प्रवेश करणारा आठवा आणि शेवटचा संघ ठरला. याआधी भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांनी पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. सुपर-8 फेरीची सुरुवात 21 फेब्रुवारीपासून होणार आहे.

सुपर-8 मध्ये दोन गट

सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ संघांना प्रत्येकी चार-चार संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. गट 1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. गट 2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहेत. गट 1 मधील सामने भारतात खेळवले जाणार आहेत, तर गट 2 मधील सामने श्रीलंकेत पार पडतील.

21 फेब्रुवारी रोजी सुपर-8 फेरीतील पहिला सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

सुपर-8 गट :

गट 1 : भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे
गट 2 : पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका

सुपर-8 फेरीत आता प्रत्येक सामना ‘करो किंवा मरो’ असा असणार असून, उपांत्य फेरीसाठीची चुरस आणखी रंगणार आहे.

T20 विश्वचषक 2026: सुपर-8 वेळापत्रक

तारीख सामना मैदान वेळ (IST)
२१ फेब्रुवारी न्यूझीलंड vs पाकिस्तान आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो संध्याकाळी ७:००
२२ फेब्रुवारी इंग्लंड vs श्रीलंका पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियम, कँडी दुपारी ३:००
२२ फेब्रुवारी भारत vs दक्षिण आफ्रिका नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद संध्याकाळी ७:००
२३ फेब्रुवारी झिम्बाब्वे vs वेस्ट इंडिज वानखेडे स्टेडियम, मुंबई संध्याकाळी ७:००
२४ फेब्रुवारी इंग्लंड vs पाकिस्तान पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियम, कँडी संध्याकाळी ७:००
२५ फेब्रुवारी न्यूझीलंड vs श्रीलंका आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो संध्याकाळी ७:००
२६ फेब्रुवारी वेस्ट इंडिज vs दक्षिण आफ्रिका नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद दुपारी ३:००
२६ फेब्रुवारी भारत vs झिम्बाब्वे एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई संध्याकाळी ७:००
२७ फेब्रुवारी इंग्लंड vs न्यूझीलंड आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो संध्याकाळी ७:००
२८ फेब्रुवारी पाकिस्तान vs श्रीलंका पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियम, कँडी संध्याकाळी ७:००
१ मार्च झिम्बाब्वे vs दक्षिण आफ्रिका अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली दुपारी ३:००
१ मार्च भारत vs वेस्ट इंडिज ईडन गार्डन्स, कोलकाता संध्याकाळी ७:००
एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: 'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Embed widget