एक्स्प्लोर

T20 World Cup Super-8 Scenario : मोठा ट्विस्ट! इटलीने नेपाळला लोळवलं अन् वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडची Exit पक्की?, एका सामन्याने Super-8 चं अख्खं समीकरणच बदललं

T20 World Cup 2026 Super-8 Scenario Group C News : टी-20 वर्ल्ड कपच्या 17व्या सामन्यात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इटलीने नेपाळचा धुव्वा उडवला.

T20 World Cup 2026 Super-8 Scenario Group C News : टी-20 वर्ल्ड कपच्या 17व्या सामन्यात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इटलीने नेपाळचा धुव्वा उडवला. या सामन्यात इटलीने 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. नेपाळने प्रथम फलंदाजी करत 123 धावांवर समाधान मानले, पण इटलीने हे लक्ष्य अवघ्या 12.4 षटकांत एकही विकेट न गमावता सहज पार केले.

ग्रुप ‘सी’मध्ये रंगतदार समीकरणे 

या विक्रमी विजयामुळे इटलीचा नेट रनरेट झपाट्याने सुधारला आणि ग्रुप ‘सी’मधील समीकरणे पूर्णपणे बदलली. वेस्ट इंडीजने दोन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण मिळवत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यांचा नेट रनरेट +1.625 इतका मजबूत असल्याने सुपर 8 मधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे.

दुसऱ्या स्थानासाठी तीन संघात लढत...

इंग्लंड, स्कॉटलंड आणि इटली यांच्यात आता दुसऱ्या स्थानासाठी चुरशीची लढत रंगली आहे. इटलीने नेपाळवर मोठा विजय मिळवत दोन सामन्यांत 2 गुणांसह आपले खाते उघडले आहे. त्यांचा नेट रनरेट आता +0.352 झाला असून त्यांनी इंग्लंडला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.

स्कॉटलंड दुसऱ्या स्थानी, इंग्लंडची अवस्था बिकट

स्कॉटलंडने वेस्ट इंडीजकडून 35 धावांनी पराभव पत्करला असला तरी इटलीवर 73 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे दोन सामन्यांत 2 गुण आणि +0.950 असा नेट रनरेट त्यांच्याकडे आहे. तर, इंग्लंडने नेपाळला केवळ 4 धावांनी हरवले, मात्र वेस्ट इंडीजकडून 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दोन सामन्यांत 2 गुण असूनही -0.650 असा नकारात्मक नेट रनरेट त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत.

ग्रुप C – पॉइंट्स टेबल

संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
वेस्ट इंडिज (WI) 2 2 0 4 +1.625
स्कॉटलंड (SCO) 2 1 1 2 +0.950
इटली (ITA) 2 1 1 2 -0.352
इंग्लंड (ENG) 2 1 1 2 -0.65
नेपाळ (NEP) 2 0 2 0 -1.854

इंग्लंडसमोर ‘करो या मरो’ची वेळ

सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. विशेषतः इटली आणि स्कॉटलंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. जर या दोघांपैकी कोणत्याही संघाकडून इंग्लंडला पराभव पत्करावा लागला, तर स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अंग्रेजांचा पत्ता कट होऊ शकतो. 

हे ही वाचा -

Team India Playing XI : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून OUT, सूर्यकुमार यादवनं दिली भारतीय चाहत्यांना धडकी भरवणारी अपडेट

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng T20 World Cup 2026: भारत की इंग्लंड...फायनलमध्ये कोणता संघ हवा?; सेमीफायनलमध्ये 33 चेंडूत 100 धावा करणारा फिन अ‍ॅलन म्हणाला...
भारत की इंग्लंड, फायनलमध्ये कोणता संघ हवा?; सेमीफायनलमध्ये 33 चेंडूत शतक ठोकणार अ‍ॅलन म्हणाला..
Ind vs Eng 2nd Semifinal T20 World Cup 2026: संजू सॅमसनवर बंदी?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, सोशल मीडियावर नेमकी चर्चा काय?
संजू सॅमसनवर बंदी?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, सोशल मीडियावर नेमकी चर्चा काय?
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग
राष्ट्रवादीचे 20 आमदार रात्री देवगिरी बंगल्यावर, सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या त्या वस्तू सर्वांसमोर ठेवल्या
Embed widget