एक्स्प्लोर

Ind vs Sa Super 8 T20 World Cup 2026 : बुमराह-अर्शदीपने द. आफ्रिकेचा कणाच मोडला; पण वरुण चक्रवर्ती ठरला गेम चेंजर, मिलरचं अर्धशतक

India vs South Africa Super 8 T20 World Cup 2026 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8च्या पहिल्या अटीतटीच्या सामन्यात गोलंदाजांनी आपले वर्चस्व गाजवले.

India vs South Africa Super 8 T20 World Cup 2026 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8च्या पहिल्या अटीतटीच्या सामन्यात गोलंदाजांनी आपले वर्चस्व गाजवले. सुरुवातीला जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. पण एका बाजूने विकेट्स पडत असताना अनुभवी डेव्हिड मिलरने मैदानावर तग धरला. मिलरने मैदानाभोवती चौफेर फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. तेव्हा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपल्या मिस्ट्री फिरकीने सामन्याचे चित्र पालटले. द. आफ्रिकेने भारतासमोर 188 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. 

बुमराह-अर्शदीपने विरोधकांचा कणाच मोडला! 

डावाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. संघाचा हुकमी एक्का क्विंटन डी कॉक अवघ्या 6 धावांवर माघारी परतला. बुमराहच्या या धक्क्यातून सावरण्याआधीच अर्शदीप सिंगनेही आपला धारदार मारा सुरू केला. कर्णधार एडेन मार्करामला त्याने केवळ 4 धावांवर बाद केले, त्याचा हार्दिक पांड्याने झेल टिपला. यावरच थांबायचे नाही, तर बुमराहने रायन रिकेल्टनलाही 7 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अवघ्या 20 धावांत आफ्रिकेचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने पाहुण्या संघाचा कणा अक्षरशः मोडला.

ब्रेव्हिस-मिलरचं वादळ आणि टीम इंडियाचं टेन्शन

जेव्हा आफ्रिका संकटात होती, तेव्हा डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर यांनी तांडव घेतला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांची चांगली धूलाई केली आणि चौथ्या विकेटसाठी तब्बल 97 धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने 45 धावा केल्या, पण मोक्याच्या क्षणी शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अभिषेकने त्याचा अफलातून झेल टिपला आणि ही जोडी फुटली.

मिलरचं अर्धशतक, पण वरुण ठरला 'गेम चेंजर'

डेव्हिड मिलर आज वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताच्या हातातून सामना हिरावून नेतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. पण खरा वरुण चक्रवर्तीने दिला, त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मिलरला अडकवलं. 35 चेंडूत 63 धावांच्या झंझावाती खेळीनंतर  झेल झाला. डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत सात गडी बाद 187 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन, तर अर्शदीप सिंगने दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे ही वाचा -

Smriti Mandhana : तुमच्या भावनांची कोणाला पडलीये...; स्मृती मानधानाची 'ती' पोस्ट अन् क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Nz Final Update : धमाकेदार सुरुवातनंतर फिन ऍलन OUT..., न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य; टीम इंडिया होणार चॅम्पियन?
धमाकेदार सुरुवातनंतर फिन ऍलन OUT..., न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य; टीम इंडिया होणार चॅम्पियन?
Ind vs Nz Final : 18 षटकार, 18 चौकार अन् 255 धावा! सॅमसन-अभिषेक-ईशानच्या वादळात भारताने फायनलमध्ये इतिहास रचला; न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान
18 षटकार, 18 चौकार अन् 255 धावा! सॅमसन-अभिषेक-ईशानच्या वादळात भारताने फायनलमध्ये इतिहास रचला; न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान
अभिषेक शर्माची वादळी खेळी, संघानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, मास्टर ब्लास्टरकडून कौतुकाची थाप
अभिषेक शर्माची वादळी खेळी, संघानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, मास्टर ब्लास्टरकडून कौतुकाची थाप
Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : काय लोड नाही...; संजूचा विश्वास, अभिषेकची तुफानी फटकेबाजी; फायनलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक, पॉवरप्लेमध्ये ठोकल्या रेकॉर्डब्रेक धावा
काय लोड नाही...; संजूचा विश्वास, अभिषेकची तुफानी फटकेबाजी; फायनलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक, पॉवरप्लेमध्ये ठोकल्या रेकॉर्डब्रेक धावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
Embed widget