एक्स्प्लोर

Smriti Mandhana : तुमच्या भावनांची कोणाला पडलीये...; स्मृती मानधानाची 'ती' पोस्ट अन् क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?

Smriti Mandhana Emotional Note : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना पुन्हा एकदा भावूक झालेली पाहायला मिळाली.

Smriti Mandhana Emotional Note : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना पुन्हा एकदा भावूक झालेली पाहायला मिळाली. मात्र यावेळी कारण वैयक्तिक आयुष्य नाही, तर खेळाविषयीची तिची निष्ठा आणि जिद्द होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक भावनिक नोट शेअर केली आणि चाहत्यांची मने जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी मालिका जिंकत दमदार कामगिरी केली. या यशानंतर स्मृतीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलेला मेसेज विशेष चर्चेत आला.

स्मृती मानधनाने काय लिहिले?

स्मृतीने आपल्या नोटमध्ये लिहिले की, “खेळ तुमच्या भावनांची कोणाला काही पडलेली नाही, हे एक कडू सत्य आहे. तुम्ही थकलेले असाल, नुकतेच जिंकलात किंवा पराभूत झालात, तुम्ही सर्वोत्तम खेळाडू असाल किंवा नवखे... यापैकी कोणत्याही गोष्टीला फारसा अर्थ नाही. तुम्ही किती आत्मविश्वासात आहात किंवा किती घाबरलेले आहात, किती मेहनत घेतली आहे... यापेक्षा महत्त्वाचं एकच आहे... तुम्ही त्या दिवशी खेळ कसा खेळता.”

तिने पुढे लिहिले, “तुमच्यात त्या दिवशी सर्वोत्तम देण्याचा हेतू असला पाहिजे. जर तुम्ही तुमची पूर्ण ताकद, लक्ष आणि खेळाविषयी आदर दिलात, तर यशाची शक्यता नक्कीच वाढते. आणि मग पुन्हा एकदा तेच करण्याची संधी मिळते, हाच खेळाचा सर्वात सुंदर भाग आहे.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत स्मृतीची दमदार कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्मृती मानधना हिने अप्रतिम फलंदाजी केली. तिने तीन सामन्यांत 64.50 च्या सरासरीने आणि 134.38 च्या स्ट्राइक रेटने एकूण 129 धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरत तिने ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ हा मान पटकावला. स्मृतीचा हा मेसेज फक्त तिच्या वैयक्तिक प्रवासाची झलक नाही, तर प्रत्येक खेळाडू आणि चाहत्यांसाठी प्रेरणादायी धडा आहे. भावना असोत किंवा अडचणी, मैदानावर उत्तर फक्त कामगिरीतूनच द्यायचे.

स्मृती मानधना-पलाशचं लग्न मोडलं...

काही महिन्याआधी स्मृती मानधना हिने आपले लग्न रद्द केल्याचे जाहीर केले आहे. तिचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत होणार होते, पण काही कौटुंबिक आरोग्य समस्यांमुळे ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 7 डिसेंबर 2025 रोजी दोघांनीही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लग्न रद्द (Called Off) झाल्याचे स्पष्ट केले. स्मृतीने चाहत्यांना त्यांच्या गोपनीयतेचा (Privacy) आदर करण्याची विनंती केली असून तिने आता पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा - 

SL vs ENG Super-8 : साहेब टॉपवर, लंका तळाशी! लो-स्कोरिंग सामन्यात इंग्लंडचा चमत्कार, श्रीलंकेच्या लाजिरवाण्या पराभवानंतर Points Table मध्ये उलटफेर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ Final : भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z माहिती
भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z माहिती
Navjot Singh Sidhu on Mohammad Amir Dhongi baba : 'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
Shoaib Akhtar IND vs ENG Semi-Final : तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Embed widget