एक्स्प्लोर

Sanju Samson : 6,6,6,6,6,6… आशिया कपपूर्वी संजू सॅमसनकडून आणखी एक वादळी खेळी, आतापर्यंत ठोकले 30 षटकार, प्लेइंग 11 मध्ये उपकर्णधाराचा पत्ता कट?

Sanju Samson, Asia Cup 2025 : आशिया कप 2025 ला अवघा आठवडा शिल्लक असताना भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.

Sanju Samson Asia Cup 2025 : आशिया कप 2025 ला अवघा आठवडा शिल्लक असताना भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. पण संघात शुभमन गिलचा समावेश आणि त्याला उपकर्णधारपद देण्यात आल्यानंतर बॅटिंग कॉम्बिनेशनबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण गिलचा प्लेइंग-11 मध्ये समावेश जवळपास नक्की मानला जातो.

सलामीच्या शर्यतीत गिल विरुद्ध संजू सॅमसन 

काही रिपोर्ट्सनुसार, गिल आशिया कपमध्ये संजू सॅमसनऐवजी सलामीला उतरणार आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनीदेखील सांगितले होते की, गिल संघाबाहेर असल्यामुळे संजू सॅमसनला सलामीला खेळवले जात होते. मात्र आकडेवारी पाहता सॅमसनची सलामीवीर म्हणून कामगिरी गिलपेक्षा कितीतरी चांगली आहे.

KCL मध्ये सॅमसनचा तडाखा

संघ जाहीर झाल्यानंतर सॅमसनने केरल क्रिकेट लीग (KCL) मध्ये धडाकेबाज कामगिरी करून निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना त्याने रविवारी आलेप्पी रिपल्सविरुद्ध 41 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 षटकारांच्या मदतीने 83 धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राईक रेट होता तब्बल 202.44.

पाच डावांत 4 अर्धशतकं, 1 शतक

गेल्या पाच डावांत सॅमसनने चार वेळा 50+ धावा केल्या आहेत.

    • कोल्लम सेलर्सविरुद्ध 42 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह 121 धावांचा शतक ठोकला.
    • त्रिशूर टायटन्सविरुद्ध 46 चेंडूत 89 धावा (4 चौकार, 9 षटकार).
    • अदानी त्रिवेंद्रम रॉयल्सविरुद्ध 37 चेंडूत 62 धावा (4 चौकार, 5 षटकार).
    • आलेप्पी रिपल्सविरुद्ध 83 धावा (2 चौकार, 9 षटकार).

संजू सॅमसनने आतापर्यंत ठोकले 30 षटकार 

सॅमसनने आतापर्यंत केवळ पाच डावांत 30 षटकार झळकावले आहेत. सहा सामन्यांत त्याने 73.60 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतके आहेत. या कामगिरीमुळे तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

टीम मॅनेजमेंटसमोर प्रश्नचिन्ह

सॅमसनच्या या विस्फोटक कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शुभमन गिलला सलामीला उतरवणे योग्य ठरेल का? कारण सॅमसनने आपल्या तुफानी खेळाने सलामीवीर म्हणून दावेदारी अधिकच पक्की केली आहे.

हे ही वाचा - 

MS Dhoni Team India Mentor : अरे तो फोन उचलत नाही, मेंटॉर काय होणार? MS धोनी टीम इंडिया सामील होणार 'या' बातमीवरून मनोज तिवारी संतापला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget