एक्स्प्लोर

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडने अचानक निर्णय बदलला, इंग्लंडमधून माघारी, भारतीय सलामीवीराचं पदार्पण लांबणीवर

Ruturaj Gaikwad : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने अचानक इंग्लंडहून भारतात परतणार आहे.

Ruturaj Gaikwad : इंग्लंडमधून (England) एक धक्कादायक बातमी आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) अचानक भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता यॉर्कशायरकडून (yorkshire) काउंटी क्रिकेटमध्ये (county cricket) खेळणार नाही. काउंटी क्लबने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

ऋतुराज गायकवाडने यॉर्कशायरकडून काउंटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय कप खेळण्याचा करार केला होता, परंतु आता वैयक्तिक कारणांमुळे तो काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकणार नाही. त्याने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतल्याचे समोर आले आहे.

ऋतुराज गायकवाड इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी इंडिया-अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. परंतु, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने तिथे यॉर्कशायरशी करार केला. त्याला काउंटी चॅम्पियनशिप आणि वन डे कप दोन्ही स्पर्धांमध्ये खेळावे लागले. गायकवाड आणि यॉर्कशायर यांच्यात पाच सामन्यांचा करार होता. ऋतुराज गायकवाड दि. 22 जुलैपासून काउंटी क्रिकेट खेळणार होता. तथापि, त्याने आता अचानक भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. 

आयपीएल 2025 मध्ये ऋतुराज गायकवाड झाला होता बाहेर

दरम्यान, ऋतुराज गायकवाड मागील दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल 2025 च्या दरम्यान त्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती. त्यामुळे तो फक्त पाच सामन्यांपुरताच मर्यादित राहिला होता. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या गायकवाडने या पाच सामन्यांत 24.40 च्या सरासरीने एकूण 122 धावा केल्या होत्या.

ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत एम.एस. धोनीने संघाची धुरा पुन्हा सांभाळली होती. मात्र, संघाचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक ठरल्याचे पाहायला मिळाले होते. यंदा चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट्स टेबलवर शेवटच्या स्थानावर राहिली होती. ऋतुराज गायकवाड आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले असून, फ्रँचायझी त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rishabh Pant : रिषभ पंतला मँचेस्टर कसोटीत खेळवू नका, रवी शास्त्री यांचा सल्ला, शुभमन गिल समोर नवा पेच?

जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार, करुण नायरला वगळून कुणाला संधी? भारतीय संघात एक बदल होण्याची शक्यता

Virat Kohli Test Cricket retirement: 'आम्हीदेखील विराट कोहलीला मिस करतोय', इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टपूर्वी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

T20 Mumbai League : मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका
मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका
IND vs AFG 2nd ODI : रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असणार टीम इंडियाची Playing-11
रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Ind vs Afg Matches 17 June : 17 जूनला क्रिकेटचा ब्लॉकबस्टर शो! अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अन् वैभव सूर्यवंशी दिसणार ॲक्शनमध्ये; कधी, कुठे पाहणार LIVE सामने?
17 जूनला क्रिकेटचा ब्लॉकबस्टर शो! अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अन् वैभव सूर्यवंशी दिसणार ॲक्शनमध्ये; कधी, कुठे पाहणार LIVE सामने?
India A squad Update : भारत हरला, वैभव सूर्यवंशीचा राडा झाला, BCCI ने तातडीने 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवलं, नेमकं काय घडलं?
भारत हरला, वैभव सूर्यवंशीचा राडा झाला, BCCI ने तातडीने 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला? शिवसेनेच्या वर्धापनदिनीच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला? एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Embed widget