एक्स्प्लोर

Ruturaj Gaikwad-Prithvi Shaw : पृथ्वी शॉवर पुन्हा अन्याय! डबल सेंच्युरी मारूनही दुर्लक्ष, ऋतुराज गायकवाडने केलं असं काही की सगळे थक्क, पाहा Video

रणजी ट्रॉफीत चंदीगडविरुद्ध तब्बल 222 धावांची खेळी करत पृथ्वी शॉने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केला.

Ruturaj Gaikwad-Prithvi Shaw Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत चंदीगडविरुद्ध (Maharashtra vs Chandigarh Ranji Trophy) तब्बल 222 धावांची खेळी करत पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केला आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी डबल सेंचुरी झळकावूनही पृथ्वी शॉला जेवढा सन्मान मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. त्यानंतर संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) जे पाऊल उचलले, त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ऋतुराज गायकवाडने केलं असं काही की सगळे थक्क (Ruturaj Gaikwad shared his award with Prithvi Shaw) 

महाराष्ट्रासाठी ऋतुराज गायकवाडनेही शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने 116 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 36 धावांचे योगदान दिले. या दमदार खेळीमुळे महाराष्ट्राने विजय मिळवला. सामन्यानंतर गायकवाडला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला, पण त्याला वाटले की या पुरस्काराचा खरा हकदार तो नाही, तर पृथ्वी शॉ आहे. त्यामुळे त्याने पृथ्वीला बोलावले आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्याच्यासोबत शेअर केली. या कृत्यामुळे ऋतुराजचं सर्वत्र कौतुक होत आहे.

डेब्यू सामन्यात झाला होता शून्यावर बाद

महाराष्ट्रासाठी पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉचा सुरुवात निराशाजनक झाली होती. तो आपल्या डेब्यू डावात शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. चंदीगडविरुद्ध पहिल्या डावात फक्त 8 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने केवळ 156 चेंडूंमध्ये 222 धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीत त्याने 29 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळेच महाराष्ट्राने चंदीगडवर 144 धावांनी विजय मिळवला.

आता नव्या सुरुवातीच्या तयारीत...
 
पृथ्वी शॉचा क्रिकेट प्रवास वादांपासून कधीच दूर राहिलेला नाही. त्याला बरीच टीका सहन करावी लागली आहे, विशेषतः त्याच्या फिटनेसबद्दल. शिवाय, मैदानाबाहेरील घटनांमुळे त्याची प्रतिमा डागाळली गेली आहे. अलिकडेच, शॉ क्रिकेटपटू मुशीर खानसोबत मैदानावर झालेल्या वादात अडकला होता. अलीकडेच क्रिकेटर मुशीर खानसोबत त्याचा मैदानावर वाद झाला होता. मात्र आता पृथ्वी शॉ नव्या जोमाने मैदानात उतरत आहे. वाद विसरून तो पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी झटतो आहे.

हे ही वाचा -

Mohammed Shami In Ranji Trophy : तुफान फॉर्ममध्ये, पण दरवाजे बंदच! निवडकर्त्यांचा हट्ट की काही वेगळं?, 8 विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी म्हणाला, 'मी काही बोललो तर राडा होईल...'

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyanka Patil News : टीम इंडियाच्या LIVE मॅचमध्ये मोठा अनर्थ! श्रेयंका पाटीलला स्टेचरवरून बाहेर घेऊन जावं लागलं; नेमकं काय घडलं? BCCI ने दिली अपडेट
टीम इंडियाच्या LIVE मॅचमध्ये मोठा अनर्थ! श्रेयंका पाटीलला स्टेचरवरून बाहेर घेऊन जावं लागलं; नेमकं काय घडलं? BCCI ने दिली अपडेट
Ind vs Afg 2nd ODI : एकाच दिवसात भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा लोळावलं; टीम इंडियाचा 170 धावांनी दणदणीत विजय, मालिकाही खिशात!
एकाच दिवसात भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा लोळावलं; टीम इंडियाचा 170 धावांनी दणदणीत विजय, मालिकाही खिशात!
Ind vs Afg 2nd ODI Update : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली! दुसऱ्या वनडेत 107 धावांनी अफगाणचा उडवला धुव्वा, मालिका खिशात
Ind vs Afg 2nd ODI Update : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली! दुसऱ्या वनडेत 107 धावांनी अफगाणचा उडवला धुव्वा, मालिका खिशात
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दोषी! श्रीलंकेत नको नको ते कृत्य केलं, BCCIच्या टेबलावर पोहोचलं प्रकरण, तिलक वर्माही सुट्टी नाही
वैभव सूर्यवंशी दोषी! श्रीलंकेत नको नको ते कृत्य केलं, BCCIच्या टेबलावर पोहोचलं प्रकरण, तिलक वर्माही सुट्टी नाही

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget