RR vs DC IPL 2026 : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव

RR vs DC Score IPL 2026 : आयपीएल 2026 चा 43 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 01 May 2026 11:33 PM

पार्श्वभूमी

Rajasthan Royals vs Delhi Capitals Score Update In Marathi IPL 2026 : आयपीएल 2026 चा 43 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना...More

RR vs DC IPL 2026 : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव

आयपीएल 2026 च्या 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून पराभूत केले.


दिल्लीने 3 गडी गमावून आणि 5 चेंडू शिल्लक असताना राजस्थान रॉयल्सने ठेवलेले 226 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.


आयपीएलच्या इतिहासातील दिल्ली कॅपिटल्सचा हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.


दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने 75 धावा, तर पथुम निस्संकाने 62 धावा केल्या.


या हंगामातील डीसीचा हा चौथा विजय आहे.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.