एक्स्प्लोर

Ind vs Pak Rohit Sharma : शाहिन आफ्रिदीचा मोठा डाव अन् रोहितची एका सेकंदात दांडी गुल; निराश झालेल्या बायकोची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video

Pakistan vs India ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला जात आहे.

Rohit Sharma Clean Bowls Shaheen Afridi : चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. पाकिस्तानने 242 धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने तुफानी सुरुवात केली. नसीम शाहच्या षटकात रोहितने सलग दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारला. असं वाटत होतं की रोहित शर्मा वेगवान धावा काढून पाकिस्तानला लवकर पाणी पाजेल. पण 20 धावा काढल्यानंतर तो बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.

पाचव्या षटकात 31 धावांवर रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. शाहीन आफ्रिदीने पुन्हा एकदा रोहितला फुलर लेन्थ बॉलने क्लीन बोल्ड केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर, स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी रितिका सजदेहचा चेहरा पडला होता. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय चाहतेही खूप निराश दिसत होते. रितिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांच्यात शतकी भागीदारी

त्याआधी पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी चांगली सुरुवात केली होती, पण हार्दिक पंड्याने बाबरला बाद करून पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर, इमामचा धावबाद झाला. पण सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी मिळून डाव सावरण्यासाठी एक शानदार 104 धावांची भागीदारी केली.

अक्षर पटेलने रिझवानला बाद करून ही भागीदारी मोडली. यानंतर, पाकिस्तानच्या विकेट पडण्याचा क्रम सुरू झाला, ज्यामध्ये शकील, तैयब ताहिर, सलमान अली आघा, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ लवकर बाद झाले. हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जडेजा आणि हर्षित राणा यांनी पाकिस्तानी फलंदाजांना धक्का देऊन भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

हे ही वाचा -

Hardik Pandya and Jasmine Walia : नताशासोबत घटस्फोट, आता हार्दिकच्या आयुष्यात नवी 'हिरोईन', भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकलेली जॅस्मीन वालिया नेमकी आहे तरी कोण?

Mohammad Rizwan-Harshit Rana : मोहम्मद रिझवान-हर्षित राणा मैदानात भिडले, खांद्याला खांदा धडकला अन्... गौतम गंभीरचा लाडका रागाने लाल, पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians Playoffs Scenario IPL 2026 : पाचवेळा चॅम्पियन, पण आता मिशन इम्पॉसिबल...; प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर एकच अट, जाणून घ्या समीकरण
पाचवेळा चॅम्पियन, पण आता मिशन इम्पॉसिबल...; प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर एकच अट, जाणून घ्या समीकरण
GT vs KKR Live Update : 5 सामने, 0 विजय… आता तरी उघडणार का KKRचं नशीब? गुजरातसमोर अस्तित्वाची लढाई
GT vs KKR Live Score IPL 2026 : 5 सामने, 0 विजय… आता तरी उघडणार का KKRचं नशीब? गुजरातसमोर अस्तित्वाची लढाई
Jasprit Bumrah : 5 सामने, पण विकेट्स 0..., जसप्रीत बुमराहला विकेट का मिळत नाहीय?; इरफान पठाणने सांगितली नेमकी चूक, कारण काय?
5 सामने, पण विकेट्स 0..., जसप्रीत बुमराहला विकेट का मिळत नाहीय?; इरफान पठाणने सांगितली नेमकी चूक, कारण काय?
Mumbai Indians : पराभवानंतर मुंबईच्या संघात फूट? बुमराह-हार्दिकमध्ये भर मैदानात ठिणगी, व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच चक्रावले
पराभवानंतर मुंबईच्या संघात फूट? बुमराह-हार्दिकमध्ये भर मैदानात ठिणगी, व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Embed widget