RCB vs KKR Live Update IPL 2026 : विराट कोहलीचे वादळी शतक; आरसीबीचा कोलकाता नाईट रायडर्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय

RCB vs KKR Live Update IPL 2026 : आयपीएलच्या 19व्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हायव्होल्टेज लढत रंगणार आहे.

किरण महानवरLast Updated: 14 May 2026 12:24 AM

पार्श्वभूमी

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders IPL 2026 LIVE Update : आज आयपीएल 2026 मध्ये आणखी एका थरारक सामन्याची रंगत पाहायला मिळणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीने आता जबरदस्त वेग घेतला...More

RCB vs KKR Live Update IPL 2026 : विराट कोहलीचे वादळी शतक; आरसीबीचा कोलकाता नाईट रायडर्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय

शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 57 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 6 गडी राखून पराभव केला. 


विराट कोहलीच्या नाबाद 105 धावांच्या जोरावर आरसीबीने 193 धावांचे लक्ष्य 5 चेंडू राखून पूर्ण केले.