RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धर्मशाळाचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल

RCB vs GT Qualifier 1 Live Update In Marathi News : आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात जबरदस्त भिडंत रंगणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 26 May 2026 11:45 PM

पार्श्वभूमी

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Qualifier 1 Live Update IPL 2026 : आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात जबरदस्त भिडंत रंगणार आहे. धर्मशालाच्या एचपीसीए...More

RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आयपीएल 2026 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.


धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या क्वालिफायर 1 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने गुजरात टायटन्सला 92 धावांनी पराभूत केले.


कर्णधार रजत पाटीदारच्या नाबाद 93 धावांच्या खेळीमुळे संघाला 254 धावांपर्यंत मजल मारता आली.


प्रत्युत्तर, गुजरात टायटन्सचा संघ 162 धावांवर सर्वबाद झाला.


जेकब डफी, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम यांनी आरसीबीसाठी भेदक गोलंदाजी करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.