RR vs GT Live Score IPL 2026 : रशीद अन् होल्डरचा कहर! गुजरातचा विजय 'चौकार', राजस्थानचा 77 धावांनी केला पराभव

Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Update IPL 2026 In Marathi : राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील हा महत्त्वाचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 09 May 2026 11:10 PM

पार्श्वभूमी

Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Update IPL 2026 In Marathi : राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील हा महत्त्वाचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे....More

RR vs GT Live Score IPL 2026 : रशीद अन् होल्डरचा कहर! गुजरातचा विजय 'चौकार', राजस्थानचा 77 धावांनी केला पराभव

इंडियन प्रीमियर लीग 2026च्या 53 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 77 धावांनी पराभूत केले.


या विजयासह शुभमन गिलचा संघ 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


गुजरातच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना राजस्थानचा संघ 16.3 षटकांत 152 धावांवर सर्वबाद झाला.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.