एक्स्प्लोर

Dasun Shanaka Banned PSL : पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?

PCB Dasun Shanaka Banned From PSL : आयपीएल ही फक्त भारतातीलच नाही, तर जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-20 लीग मानली जाते.

PCB Dasun Shanaka Banned From PSL : आयपीएल ही फक्त भारतातीलच नाही, तर जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-20 लीग मानली जाते. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील नामांकित खेळाडू इतर कोणतीही लीग सोडण्यास तयार असतात. यंदा असेच एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. कारण आयपीएल 2026 आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जात आहेत. त्यामुळे काही खेळाडूंनी पीएसएल ऐवजी आयपीएलला प्राधान्य दिले, ज्यामध्ये श्रीलंकेचा टी-20 कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) हाही समाविष्ट आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शनाकावर पीएसएलमधून एका वर्षासाठी बंदी घातली आहे. (PCB Dasun Shanaka Banned From PSL)

IPL साठी PSL ला नकार

पीएसएलच्या 11व्या हंगामासाठी लाहोर कलंदर संघाने दासुन शनाकाला 75 लाख पाकिस्तानी रुपयांत आपल्या संघात घेतले होते. मात्र शनाकाने पीएसएलमध्ये खेळण्यास नकार दिला आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला.

PSL कडून 1 वर्षाची बंदी (PCB Dasun Shanaka Banned From PSL)

राजस्थान रॉयल्सने शनाकाला 2 कोटी रुपयांत संघात घेतले होते. तो सॅम करनच्या रिप्लेसमेंट म्हणून संघात आला होता. मात्र पीएसएलला नकार दिल्यामुळे पीसीबीने शनाकावर कारवाई करत त्याला एका वर्षासाठी लीगमधून बॅन केले आहे. त्यामुळे तो पीएसएल 2027 मध्ये खेळू शकणार नाही.

मुजारबानीवर यापूर्वी 2 वर्षांची बंदी (PCB Blessing Muzarabani Banned From PSL)

यापूर्वीही पीसीबीने ब्लेसिंग मुझाराबानीवर कारवाई केली होती. मुजारबानीने पीएसएलसोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि तो केकेआर संघात सामील झाला होता. यामुळे PCB ने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घातली होती, तर शनाकावर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा -

Tilak Varma Century : तिलक वर्माचं वादळ, समोर दिसेल त्याला झोडलं! ठोकले पहिलेवहिले शतक, मुंबई इंडियन्सचे सगळे रेकॉर्ड मोडले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri On Team India T20 Captain: श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या नव्हे...; टीम इंडियाच्या टी-20 संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं?, रवी शास्त्रींनी एकच नाव सांगितलं!
श्रेयस, हार्दिक नव्हे...; टी-20 संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं?, रवी शास्त्रींनी नाव सांगितलं!
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
IPL Playoffs Qualification Scenarios 2026: मुंबईच्या विजयानंतर 8 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
मुंबईच्या विजयानंतर 8 संघांचं गणित फिस्कटलं, प्लेऑफसाठी चुरस वाढली; पाहा आयपीएलचे Points Table
Virat Kohli And Manish Pandey RCB vs KKR IPL 2026: अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
अख्खं मैदान चिडीचूप, सगळे अवाक्; मनीष पांडेचा झेल पाहून विराट कोहलीही जाऊन भेटला, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Embed widget