एक्स्प्लोर

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप

India Captains to Win U19 World Cup: भारतानं आतापर्यंत अंडर-19 वर्ल्ड कप सहाव्यांदा जिंकला आहे. भारतानं पहिल्यांदा मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता.  

नवी दिल्ली : आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला अंडर-19 वर्ल्ड कप ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवलं आहे. भारतानं इंग्लंडला 100 धावांनी पराभूत करत विजेतेपद मिळवलं. भारतानं सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं. यावेळी आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं आहे. आयुष म्हात्रेनं फलंदाजी आणि गोलंदाजीत देखील दमदार कामगिरी केली आहे. भारतानं पहिल्यांदा मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वात अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आहे.  

भारतासाठी अंडर -19 वर्ल्ड कप जिंकणारे कर्णधार

भारतानं अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा विजेतेपद 2000 मध्ये मिळवलं होतं. त्यावेळी मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंकेला 6 विकेटनं पराभूत केलं होतं.

भारतानं दुसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपचं विजेतेपद विराट कोहलीच्या नेतृत्त्वात मिळवलं होतं. 2008 मध्ये भारतानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार 12 धावांनी पराभूत केलं होतं. 

2012 मध्ये अंडर19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाला 6 विकेटनं पराभूत केलं होतं. उनमुक्त चंदनं फायनलमध्ये 111 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. अन्मुक्त चंद सध्या यूएसए क्रिकेट टीमसाठी खेळतोय. 

2012 नंतर 6 वर्षांनी 2018 मध्ये भारतानं पुन्हा एकदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वात विजेतेपद मिळवलं होतं. त्या टीममध्ये शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांचा समावेश होता.
  
 2022 मध्ये भारतानं पुन्हा एकदा अंडर -19 वर्ल्ड कप जिंकला होता. यश धुलच्या नेतृत्त्वात भारतानं त्यावेळी विजेतेपद मिळवलं होतं.  

आता चार वर्षानंतर 2026 मध्ये भारतानं आयुष म्हात्रेनं विजेतेपद मिळवलं आहे. भारतानं इंग्लंडला 100 धावांनी पराभूत केलं. या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीनं 175 धावांची खेळी केली.     

मोहम्मद कैफ - अंडर 19 वर्ल्ड कप 2000
विराट कोहली - अंडर 19 वर्ल्ड कप 2008
उन्मुक्त चंद - अंडर 19 वर्ल्ड कप 2012
पृथ्वी शॉ - अंडर 19 वर्ल्ड कप 2018
यश धुल - अंडर 19 वर्ल्ड कप 2022
आयुष म्हात्रे - अंडर 19 वर्ल्ड कप 2026

दरम्यान, भारताला टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं एकदाही अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला नाही. धोनीची भारताच्या अंडर-19 क्रिकेट टीममध्ये निवड झाली नव्हती. 2000 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विकेटकीपर अजय रात्रा होता.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir On MS Dhoni : MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
Embed widget