LSG vs PBKS Live Score Update : पंजाब किंग्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गडी राखून विजय; श्रेयस अय्यर अन् प्रभसिमरन सिंग चमकले

Lucknow Super Giants vs Punjab Kings IPL 2026 Live Update : लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 23 May 2026 11:10 PM

पार्श्वभूमी

Lucknow Super Giants vs Punjab Kings IPL 2026 Live Update : आयपीएल 2026 च्या 68व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे....More

LSG vs PBKS Live Score Update : पंजाब किंग्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गडी राखून विजय; श्रेयस अय्यर अन् प्रभसिमरन सिंग चमकले

आयपीएल 2026 च्या 68 व्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) दमदार कामगिरी करत लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 7 गडी राखून पराभव केला. 


लखनऊने दिलेल्या 197 धावांचे आव्हान पंजाबने अवघ्या 18 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा करत सहज पूर्ण केले. 


पंजाबच्या या विजयात कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक फलंदाज प्रभसिमरन सिंग यांनी मोलाचे योगदान दिले.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.