एक्स्प्लोर

Kartik Sharma Gun Celebration : धोनी स्टाईल सेलिब्रेशनमागे दडलं होतं मोठं रहस्य! मॅच संपताच कार्तिक शर्माचा गौप्यस्फोट, म्हणाला, मी आधीच...

Kartik Sharma Gun Celebration : मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात 20 वर्षीय कार्तिक शर्माने जबरदस्त भूमिका बजावली.

Kartik Sharma Gun Celebration : मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात 20 वर्षीय कार्तिक शर्माने जबरदस्त भूमिका बजावली. त्याने 40 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या जोरावर 54 धावा करत संघाला जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणलं. त्याचं अर्धशतक खास ठरलं, कारण त्याने साजरा केलेला “गन सेलिब्रेशन” थेट एमएस धोनीच्या स्टाईलची आठवण करून देणारा होता.

धोनी स्टाईल सेलिब्रेशनमागचं कारण 

आयपीएल 2026 मध्ये धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या कार्तिकने सांगितलं की, त्याने आधीच ठरवलं होतं की, आज जर मोठी खेळी झाली, तर सेलिब्रेशनही खासच असणार आहे. तो म्हणाला, “हे माझं पहिलं आयपीएल अर्धशतक आहे. मी आधीपासूनच ठरवलं होतं की अशीच सेलिब्रेशन करणार.”

शांत रहा, खेळत राहा.... कॅप्टनचा मंत्र

कार्तिकने पुढे सांगितलं की, त्याचा फोकस शेवटपर्यंत क्रीजवर टिकून राहण्यावर होता. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने त्याला साधा सल्ला दिला की, तुझा नैसर्गिक खेळ खेळ, काही वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस.”

सामन्याचा टर्निंग पॉइंट

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला संजू सॅमसन लवकर बाद झाला. त्यानंतर कार्तिक शर्मा मैदानात उतरला आणि कर्णधार गायकवाडसोबत 98 धावांची नाबाद भागीदारी करत सामना पूर्णपणे चेन्नईच्या बाजूला झुकवला. गायकवाडने 48 चेंडूत नाबाद 67 धावा करत ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला, पण कार्तिकच्या धडाकेबाज अर्धशतकानेच या विजयाची पायाभरणी केली. एकूणच, कार्तिक शर्माचा हा परफॉर्मन्स फक्त धावांपुरता मर्यादित नव्हता, तर धोनी स्टाईल सेलिब्रेशनमुळे तो क्षण चाहत्यांसाठी कायमचा लक्षात राहणारा ठरला.

हे ही वाचा -

SRH VS KKR Live Score: हैदराबादचा डाव ‘टॉप-4’ पक्का करण्याचा… कोलकाताची झुंज जगण्यासाठी! प्लेऑफसाठी आज रंगणार हाय-व्होल्टेज सामना

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
KKR vs GT IPL 2026 : केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
KKR vs GT LIVE score IPL 2026 : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
KKR vs GT LIVE Update : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
IPL 2026 RCB Playoffs Scenarios : टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Embed widget