एक्स्प्लोर

Amit Mishra Wife News : विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी छळ अन् मारहाण; मोहम्मद शमीनंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या बायकोचे सनसनाटी आरोप

Amit Mishra Wife News : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांचे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

Amit Mishra Wife News : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांचे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. 2018 मध्ये मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार, हुंडा छळ, मॅच फिक्सिंग असे गंभीर आरोप केले होते. आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या आहेत. या क्रिकेटपटूच्या पत्नीनेही गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे या क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्यात खळबळ उडाली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आयपीएलमध्ये खेळलेला अमित मिश्रा आहे.

क्रिकेटपटू अमित मिश्रावर त्याच्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे. शनिवारी, त्यांची पत्नी गरिमा मिश्रा यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत आहेत. पतीचे इतर महिलांशी संबंध आहेत. यामुळे तो तिला त्रास देत आहे. असे सनसनाटी आरोप अमित मिश्राच्या बायकोने केले. अमित मिश्राने हे आरोप खोट असल्याचे म्हटले आहे. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी छळ अन् मारहाण...

अमित मिश्रा  आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघात होता. त्यांची पत्नी गरिमा मिश्रा यांनी पोलिस आयुक्तांना भेटताना पती आणि सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. गरिमाच्या म्हणण्यानुसार, अमित आणि त्याचे कुटुंब होंडा सिटी कार आणि 10 लाख रुपयांसाठी तिला त्रास देतात. याशिवाय, अमित मिश्राचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. 

अमित मिश्रा आणि गरिमा यांचे लग्न 26 एप्रिल 2021 रोजी झाले. अमित सध्या क्रिकेटपासून दूर आहे आणि कानपूरमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करतो. गरिमा यांनी आरोप केला आहे की, अमित मिश्राने तिला अनेक वेळा मारहाण केली आणि चार महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये जेव्हा तिने त्याच्या इतर महिलांसोबतच्या संबंधांना आक्षेप घेतला. तेव्हा तिला घरातून हाकलून लावण्यात आले होते. ती सध्या तिच्या माहेरी राहते. दुसरीकडे, अमित मिश्रा यांनी म्हटले आहे की त्यांची पत्नी स्वतः त्यांना त्रास देत आहे. अमित मिश्रा यांनी असेही सांगितले की एकदा त्याच्या पत्नीने त्यांना बँक ऑफिसबाहेर मारहाण केली होती.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG Semi Final Turning Point : एक झेल अन् ते 2 षटके... इंग्लंडचा पराभव तिथेच ठरला! सेमीफायलनचा टर्निंग पॉइंट कोणता?, पाहा Video
एक झेल अन् ते 2 षटके... इंग्लंडचा पराभव तिथेच ठरला! सेमीफायलनचा टर्निंग पॉइंट कोणता?, पाहा Video
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget