एक्स्प्लोर

Ind vs Pak Playing XI : भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक्रावणारी Playing XI, कोण OUT?

India Playing XI vs Pakistan T20 World Cup 2026 : भारत आणि नामीबिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या लीग सामन्यात भारताने 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

India Playing XI vs Pakistan T20 World Cup 2026 : भारत आणि नामीबिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या लीग सामन्यात भारताने 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. आता भारताचा तिसरा सामना रविवारी 15 फेब्रुवारी रोजी प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये होणार असून, तेथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक मानली जात आहे. दरम्यान, माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणत्या बदलांची गरज आहे, यावर आपले मत मांडले आहे.

कुलदीप यादवचा संघात समावेश करण्याची मागणी

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना इरफान पठाणने सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध भारताला प्लेइंग इलेव्हनमध्ये फार मोठे बदल करण्याची गरज नाही. मात्र, कोलंबोची परिस्थिती पाहता त्याने एका महत्त्वपूर्ण बदलाचा सल्ला दिला आहे. इरफानच्या मते, अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवला संधी द्यायला हवी, कारण तिथे फिरकीला जास्त मदत मिळेल.

सलामी जोडीवर काय म्हणाला इरफान पठाण?

इरफानने सलामीच्या जोडीवर विशेष भाष्य केले. तो म्हणाला की, जर अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर त्याने इशान किशनसोबत डावाची सुरुवात करावी. परंतु अभिषेक फिट नसेल, तर संजू सॅमसन हा सलामीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. संजूने नामीबियाविरुद्ध चांगली फलंदाजी केली. जरी त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी त्याने मारलेले तीन षटकार त्याचा सकारात्मक 'इंटेंट' दर्शवतात, जो पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचा ठरेल."

पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाणने निवडलेली संभाव्य प्लेइंग 11 (Irfan Pathan Playing-11 VS Pakistan) : संजू सॅमसन/अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

भारत 7-1 ने आघाडीवर (India vs Pakistan head-to-head in T20 World Cup)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी एकूण 8 सामने खेळले आहेत. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या जागतिक मंचावर आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. 9 आवृत्त्यांमध्ये खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांपैकी 7 विजयांसह भारताने आघाडी घेतली आहे, तर पाकिस्तानला फक्त एकदाच विजय मिळाला आहे, जेव्हा त्यांनी 2021 च्या आवृत्तीत दुबईमध्ये भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा -

Abhishek Sharma : 'माझं वजन कमी झालंय...', IND vs PAK सामन्यापूर्वी अभिषेक शर्माचा धक्कादायक खुलासा; नेमकं घडलंय काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shoaib Akhter On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान चर्चेत; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...
टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : ट्रॉफीचे खरे हक्कदार....; टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होताच सचिन-विराटसह सगळे दिग्गज भावूक, PM मोदी काय म्हणाले?
ट्रॉफीचे खरे हक्कदार....; टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होताच सचिन-विराटसह सगळे दिग्गज भावूक, PM मोदी काय म्हणाले?
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget