INDW vs PAKW T20 WC 2026 Updates : दीप्ती शर्माने एकहाती केला पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारताचा पहिल्याच सामन्यात 64 धावांनी दणदणीत विजय

INDW vs PAKW T20 WC 2026 Live Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.

किरण महानवरLast Updated: 14 Jun 2026 10:32 PM

पार्श्वभूमी

India vs Pakistan ICC Women's T20 World Cup 2026 Live Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी महिला टी-20 विश्वचषक 2026 मधील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. हा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन...More

INDW vs PAKW T20 WC 2026 Updates : दीप्ती शर्माने एकहाती केला पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारताचा पहिल्याच सामन्यात 64 धावांनी दणदणीत विजय

भारतीय संघाने 2026 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.


भारतीय संघाने पाकिस्तान महिला संघाचा 64 धावांनी पराभव केला.


प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 170 धावा केल्या.


प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ 17 षटकांत 106 धावांवर सर्वबाद झाला.