एक्स्प्लोर

India vs Oman Live Streaming : सेमीफायनलचा तिढा आज सुटणार... टीम इंडियासाठी 'करो या मरो'ची लढत, वैभव सूर्यवंशी किती वाजता दिसणार ॲक्शनमध्ये? जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi Rising Stars Asia Cup News Marathi : आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 मध्ये रविवारी पाकिस्तानने भारताला 8 गडी राखून पराभूत केले.

India A vs Oman Rising Stars Asia Cup Live Streaming : आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 मध्ये रविवारी पाकिस्तानने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. ग्रुप-बी मधून पाकिस्तानने सेमीफायनलची मजल मारली आहे. मात्र दुसऱ्या सेमीफायनल स्लॉटसाठी तब्बल तीन संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. भारत A टीमला ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडण्याचा धोका अद्याप टळलेला नाही. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचू शकते, ते जाणून घ्या.

ग्रुप-B ची पॉइंट्स टेबल

पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारत 2 सामन्यांत 1 विजयासह 2 गुणांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओमान आणि यूएई अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. भारत आणि ओमान या दोन्ही संघांकडे समान प्रत्येकी 2 गुण आहेत. 18 नोव्हेंबरला भारत-ओमान सामना रंगणार असून दोन्ही संघांसाठी तो करो या मरोचा लढत ठरणार आहे. भारत जिंकल्यास थेट सेमीफायनलमध्ये जाईल. जर ओमान जिंकल्यास त्याचे सेमीफायनल तिकीट पक्के होईल. म्हणजे आजचा सामना दोन्ही संघांसाठी सर्वस्व पणाला लावण्यासारखा आहे.

वैभव सूर्यवंशीची तुफानी बॅटिंग

या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी चमकतोय. पाकिस्तानविरुद्ध तो अर्धशतक चुकला, पण दमदार 45 धावा केल्या. दोन सामन्यांत त्याने 94.50 च्या सरासरीने 189 धावा ठोकल्या आहेत. यूएईविरुद्ध त्याने 42 चेंडूत 144 धावा करत धडाकेबाज खेळी केली होती. त्याच सामन्यात त्याने फक्त 32 चेंडूत शतक पूर्ण केले. पाकिस्तानविरुद्ध त्याने टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली होती. पण त्याच्या बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी काही जास्त काळ टिकले नाहीत आणि सामना हातचा गेला.

सामना कधी आणि कुठे होणार? (India A vs Oman Rising Stars Asia Cup Live Streaming)

भारत आणि ओमान यांच्यातील सामना 18 नोव्हेंबर रोजी कतारची राजधानी दोहा येथे असलेल्या वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

थेट प्रसारण कुठे पाहता येईल? (When, where and how to watch IND vs OMN live)

सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLIV अॅपवर उपलब्ध असेल. तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर सामन्याचा थेट दूरदर्शन प्रसारण पाहता येईल. SonyLIV च्या वेबसाइटवरसुद्धा सामना लाइव्ह पाहण्याची सुविधा असेल.

हे ही वाचा -

Pak vs Sl T20I Tri-Series : श्रीलंकेचे दोन खेळाडू रातोरात मायदेशी परतले; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं? बोर्डाकडून नवीन कर्णधाराची घोषणा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget