एक्स्प्लोर

Richa Ghosh : 102 धावांवर 6 विकेट गेल्या,रिचा घोष मैदानात आली अन् चौकार षटकारांचा पाऊस पाडला, टीम इंडियाचा धावांचा डोंगर 

INDW vs SAW Live Score: भारतानं महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 251 धावा केल्या. यामध्ये रिचा घोषनं 94 धावांची खेळी केली.

विशाखापट्टणम : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने आले आहेत. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव कोसळला होता. भारतानं  102 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या रिचा घोषनं केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळं भारतानं 251 धावांचा टप्पा गाठला. रिचा घोषनं 94 धावा केल्यानं भारतानं 251 धावांपर्यंत मजल मारली. 

भारताच्या डावाची सुरुवात चांगली होती. भारतानं पहिली विकेट 55  धावांवर गमावली होती. त्यानंतर भारतानं लगोलग विकेट गमावल्या. एकावेळी भारताची स्थिती 5 बाद 100 आणि त्यानंतर 6 बाद 102 अशी होती. यानंतर मैदानात फलंदाजीला आलेल्या रिचा घोषनं स्नेह राणा हिच्यासोबत आक्रमक फलंदाजी केली. रिचा घोषनं 11 चौकार आणि 4 षटकार मारले. रिचा घोषच्या 94 धावांच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 251 धावा केल्या.  

स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मानधना  23 धावांवर बाद झाली. यानंतर भारताच्या विकेट जाणं सुरु झालं. भारतानं 47धावात 6 विकेट गमावल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरची खराब कामगिरी सुरुच आहे, तिनं 9 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज एकही रन करु शकली नाही. दिप्ती शर्मा 4 धावा करुन बाद झाली.  

Richa Ghosh : रिचा घोष फलंदाजीला आली अन् चित्र पालटलं 

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या 6 विकेट घेत मॅचवर पूर्ण वर्चस्व मिळवलं होतं. भारताची 6 बाद 102 अशी स्थिती झाली असताना रिचा घोष फलंदाजीला मैदानात आली. सुरुवातीला तिनं अमनजोत कौरसह 51 धावांची भागीदारी केली. अमनजोत कौर हिनं 44 बॉलचा सामना केला आणि 13 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या स्नेह राणानं जोरदार फटकेबाजी केली. स्नेह राणानं 24 बॉलमध्ये 33 धावा केल्या. दुसऱ्या बाजूनं रिचा घोषनं चौकार षटकार मारत 94 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडिया संकटात असताना रिचा घोषनं केलेली 94 धावांची खेळी ऐतिहासिक ठरली. 

 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतानं आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. भारतानं श्रीलंकेला 59 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर पाकिस्तानला 88  धावांनी पराभूत केलं. आता रिचा घोषची ऐतिहासिक खेळी भारताला विजय मिळवून देते हा पाहावं लागेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Marriage Letter to Sharad Pawar: अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Marriage Letter to Sharad Pawar: अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी'; 'या' बड्या नेत्यांनीही हाती घेतलं कमळ
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना भवनजवळील ते बॅनर काढले; यशवंत किल्लेदारांनी स्पष्टच सांगितले
राज ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना भवनजवळील ते बॅनर काढले; यशवंत किल्लेदारांनी स्पष्टच सांगितले
Faridabad’s Al-Falah University: विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
विद्यार्थ्यांना MBBS शिकवणारे प्रोफेसर दहशतवादी कटात अन् संपूर्ण अल फलाह विद्यापीठ वादात! विद्यापीठाची स्थापना केली तरी कोणी? कुलगुरु डॉ. भूपिंदर कौर म्हणाले तरी काय?
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
Embed widget