Ind vs Wi 2nd Test Live Score Day 2 : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर भारताचं वर्चस्व,शुभमन गिलचं शतक, 518 धावांवर डाव घोषित, वेस्ट इंडिज चांगल्या सुरुवातीनंतर संकटात

India vs West Indies 2nd Test Live Scorecard Update : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

किरण महानवर Last Updated: 11 Oct 2025 04:07 PM

पार्श्वभूमी

India vs West Indies Live Score 2nd Test Day2 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या  2 बाद...More

Ind vs Wi 2nd Test Live Score Day 2 : दिल्ली कसोटीत सर जडेजाचा कहर, वेस्ट इंडिजला दिले धक्क्यावर धक्के

रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजला धक्क्यावर धक्के दिले आहेत, त्याने आता रोस्टन चेसला बाद केले, जो एकही धाव न घेता बाद झाला.