IND vs SL Live Score : भारताची विजयी घोडदौड सुरूच... सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव, निसांकाचं शतक पाण्यात

IND vs SL live Score Update Asia Cup 2025 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2025 मधील 18वा सामना शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 27 Sep 2025 12:36 AM

पार्श्वभूमी

India vs Sri Lanka live Scorecard Update Asia Cup 2025 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2025 मधील 18वा सामना शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. लीग टप्प्यात...More

IND vs SL : भारताची विजयी घोडदौड सुरूच... सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव, निसांकाचं शतक पाण्यात


भारताने सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर 3 धावा काढून श्रीलंकेचा पराभव केला. दोन्ही संघांनी आपापल्या डावात 202 धावा केल्या होत्या. अर्शदीप सिंगने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांना फक्त 2 धावांवर रोखले. यामुळे 2025 च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाचा अपराजित राहण्याचा विक्रम अबाधित राहिला, तर श्रीलंका सुपर फोरमध्ये अपराजित राहिला.


© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.