एक्स्प्लोर

IND Vs SA Playing XI : अभिषेक शर्मा IN, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात मोठा खेळाडू OUT, अशी असणार टीम इंडियाची Playing XI

Team India Playing XI vs South Africa Super-8 Match : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत आज (22 फेब्रुवारी) भारताची भिडंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Team India Playing XI vs South Africa Super-8 Match : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत आज (22 फेब्रुवारी) भारताची भिडंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. संपूर्ण स्पर्धेत अद्याप अपराजित असलेल्या भारतीय संघात या सामन्यासाठी एक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिषेक शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर नाही.... 

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मासाठी हा टी-20 विश्वचषक आतापर्यंत निराशाजनक ठरला आहे. सलग तीन सामन्यांत त्याच्या खात्यात ‘डक’ची नोंद झाली आहे. तरीही त्याला संघाबाहेर करण्यात येणार नाही, असे स्पष्ट संकेत कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सामन्यापूर्वी दिले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा ईशान किशनसोबत डावाची सुरुवात करताना दिसेल. क्रमांक तीनवर तिलक वर्मा फलंदाजीस येण्याची शक्यता असून, या महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा असेल.

कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः क्रमांक चारवर फलंदाजीची धुरा सांभाळतील. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे अष्टपैलू खेळाडू म्हणून संघाला संतुलन देतील, तर रिंकू सिंगकडून शेवटच्या षटकांत धडाकेबाज फटकेबाजीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग वेगवान माऱ्याची जबाबदारी उचलतील. फिरकी विभागात वरुण चक्रवर्ती याच्यासोबत अक्षर पटेलची जोडी दिसण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेल?

गोलंदाजी विभागात एक बदल जवळपास निश्चित मानला जात आहे. अक्षर पटेलला मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र अहमदाबादच्या खेळपट्टीवरील त्याचा प्रभावी विक्रम आणि घरच्या मैदानाचा अनुभव लक्षात घेता, त्याला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11 (Team India Playing XI vs South Africa) : अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा -

Hardik Pandya: हार्दिक पांड्यानं गर्लफ्रेंडसोबत धुमधडाक्यात बर्थडे साजरा केला, पण पहिली घटस्फोटित बायको नताशा अन् लेकाला दिलेल्या चार कोटींच्या गिफ्टची भलतीच चर्चा!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shoaib Akhter On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान चर्चेत; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...
टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : ट्रॉफीचे खरे हक्कदार....; टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होताच सचिन-विराटसह सगळे दिग्गज भावूक, PM मोदी काय म्हणाले?
ट्रॉफीचे खरे हक्कदार....; टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होताच सचिन-विराटसह सगळे दिग्गज भावूक, PM मोदी काय म्हणाले?
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget