एक्स्प्लोर

Ishan Kishan Ind vs Pak : वादळी खेळणाऱ्या ईशान किशनला 'ती' चूक नडली, शतक हुकलं अन् पाकिस्तानला हायसं वाटलं, पाहा Video

Ishan Kishan Ind vs Pak T20 World Cup : क्रिकेटच्या मैदानात जेव्हा ईशान किशन नावाचं वादळ घोंगावायला लागतं, तेव्हा समोरचा गोलंदाज कोण आहे यानं काहीच फरक पडत नाही.

Ishan Kishan Ind vs Pak T20 World Cup 2026 : क्रिकेटच्या मैदानात जेव्हा ईशान किशन नावाचं वादळ घोंगावायला लागतं, तेव्हा समोरचा गोलंदाज कोण आहे यानं काहीच फरक पडत नाही. पाकिस्तान विरुद्ध आजच्या सामन्यातही हेच पाहायला मिळालं. पण, दुर्दैवानं हे वादळ जितक्या वेगाने आलं, तितक्याच अनपेक्षितपणे शांत झालं. शतकाच्या उंबरठ्यावर असताना ईशानने केलेली एक छोटीशी चूक त्याला आणि टीम इंडियाला भारी पडली आहे.

अभिषेक शर्मा फ्लॉप, पण ईशान किशनचा तांडव

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा महासंग्राम रंगात आला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध आपले खातेही उघडू शकला नाही आणि शून्य धावांवर बाद झाला.

धावांचा पाऊस आणि चौफेर फटकेबाजी

सामन्याच्या सुरुवातीपासूनच ईशान किशन अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसत होता. त्याने मैदानाचा कोणताही कोपरा सोडला नाही. अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची स्फोटक खेळी करत त्याने प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघाचे कंबरडे मोडले होते. या खेळीत त्याने 10 खणखणीत चौकार आणि 3 षटकार खेचत प्रेक्षकांचा पैसा वसूल केला.

सईम अयुबचा 'तो' चेंडू अन् घात झाला!

पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर ईशान आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. असं वाटत होतं की, ही जोडी आज भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत सहज घेऊन जाईल. पण डावाचं नववं षटक सुरू होतं. सईम अयुब गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ईशानने थोडी घाई केली. तो चेंडू खेळण्यासाठी थोडा मागे सरकला, पण त्याचा हाच पवित्रा घातकी ठरला. सईमने त्याला जाळ्यात पकडलं आणि ईशान किशन बाद झाला.

हे ही वाचा -

IND vs PAK  Abhishek Sharma : टी-20 वर्ल्डकपमध्ये शून्याचा फेरा! पाकिस्तानविरुद्धही अभिषेक शर्माची पाटी कोरीच, रोहित शर्माची रिॲक्शन व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Embed widget