IND vs ENG Semi Final : इंग्लंडचा शेवटच्या क्षणी घात! भारताचा 7 धावांनी विजय; टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये एन्ट्री, बेथेलचं शतक पाण्यात...

IND vs ENG LIVE Update T20 World Cup Semi Final 2026 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या दुसऱ्या संघाचे आज नाव निश्चित होणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 05 Mar 2026 11:04 PM

पार्श्वभूमी

IND vs ENG LIVE Update T20 World Cup Semi Final 2026 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या दुसऱ्या संघाचे आज नाव निश्चित होणार आहे. टीम इंडिया मुंबईतील ऐतिहासिक...More

IND vs ENG Semi Final : इंग्लंडचा शेवटच्या क्षणी घात! भारताचा 7 धावांनी विजय; टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये एन्ट्री, बेथेलचं शतक पाण्यात...

2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव केला.


उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 253 धावा केल्या.


प्रत्युत्तर इंग्लंडला फक्त 246 धावा करता आल्या.


भारताने उपांत्य फेरीत 7 धावांनी विजय मिळवला.


इंग्लंडकडून जेकब बेथेलने 48 चेंडूत 105 धावा केल्या, पण तो इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकला नाही.


इंग्लंडने सामन्यात जोरदार झुंज दिली, परंतु जसप्रीत बुमराहने 16 व्या षटकात 8 धावा आणि 18 व्या षटकात 6 धावा देऊन भारताचा विजय जवळजवळ निश्चित केला.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.