एक्स्प्लोर

Team India Semifinal Scenario : धक्का… धडकी… अन् 1200 दिवसांचा शेवट; Points Table मध्ये उलथापालथ, सुपर-8 ची समीकरणे बदलली, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाचं गणित काय?

Team India Qualification Scenario T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीतील एका रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 27 धावांनी पराभव केला.

Team India Qualification Scenario T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीतील एका रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 27 धावांनी पराभव केला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात दक्षिण आफ्रिकेने सरस कामगिरी केली. या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील समीकरण बिघडले असून, सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इथून पुढचा प्रत्येक सामना भारतासाठी आता 'करो या मरो' असा असणार आहे. टी-20 विश्वचषकात भारताला तब्बल सुमारे 1200 दिवसांनंतर पराभवाचा धक्का बसला आहे. याआधी 2022 च्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरची विजयाची मालिका अखेर खंडित झाली आहे.

सेमीफायनलचं गणित काय? (How can Team India reach T20 World Cup 2026)

सुपर-8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी फक्त दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. भारताने पहिलाच सामना गमावल्यामुळे पुढील समीकरण अधिकच कठीण झाले आहे. आता भारताचे सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहेत. अंतिम चारमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर हे दोन्ही सामने भारताने कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अत्यावश्यक आहे. 

फक्त विजय पुरेसा ठरणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकणेही गरजेचे आहे, जेणेकरून नेट रन रेटमध्ये सुधारणा होईल. मोठ्या पराभवामुळे भारताचा नेट रन रेट घसरला असून तो पुढे निर्णायक ठरू शकतो.

आणखी एक पराभव म्हणजे थेट बाहेर

जर भारताने उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला, तर उपांत्य फेरीची आशा जवळपास संपुष्टात येऊ शकते. एक विजय आणि एक पराभव अशी स्थिती झाल्यास, भारताला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. अशावेळी समीकरणे अधिक गुंतागुंतीची होतील.

एवढा मोठा पराभव का झाला?, भारताच्या पराभवाची कारणे कोणती? (What were the reasons for India's defeat?)

  • या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची खराब फलंदाजी आणि गोलंदाजी.
  • प्रतिस्पर्धी संघाचे सुरुवातीचे तीन गडी बाद झाल्यानंतरही त्यांनी 187 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. भारतीय गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
  • धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीवर दबाव स्पष्ट दिसून आला. सलग विकेट्स पडत गेल्या आणि संपूर्ण संघ 111 धावांवर गारद झाला.
  • भारताच्या मधल्या फळीला या स्पर्धेत प्रभावीपणे आपली भूमिका बजावता आली नाही आणि या सामन्यातही तेच दिसून आले.

आता कर्णधार आणि टीम मॅनेजमेंटसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे खेळाडूंचा आत्मविश्वास पुन्हा उभा करणे.  सुपर-8 मधील पुढील दोन्ही सामने भारतासाठी ‘करो किंवा मरो’सारखे आहेत. संतुलित कामगिरी आणि मोठा विजय मिळवण्यात यश आले, तर उपांत्य फेरीची आशा अजूनही जिवंत राहू शकते.

हे ही वाचा -

Team India Narendra Modi Stadium : काळ्या मातीचा 'काळा' फेरा! नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन वर्षांत दुसऱ्यांदा टीम इंडियावर दु:खाचा डोंगर, कर्णधार सूर्याचा अशुभ योगायोग

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navjot Singh Sidhu on Mohammad Amir Dhongi baba : 'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
Shoaib Akhtar IND vs ENG Semi-Final : तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Ind vs Eng T20 World Cup 2026 Who Is Jacob Bethell: भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवले, तरीही अख्खं वानखेडे त्याच्यासाठी उठलं; कोण आहे 22 वर्षीय जेकब बेथेल?
भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवले, तरीही अख्खं वानखेडे त्याच्यासाठी उठलं; कोण आहे 22 वर्षीय जेकब बेथेल?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाडकी बहीणचा हप्ता वाढणार? लाईव्ह अपडेटस
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Embed widget