एक्स्प्लोर

India vs Pakistan Semi-Final Scenario : सुपर-8 चं गणित सुटलं, आता भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार?, संपूर्ण समीकरण एका क्लिकवर...

India vs Pakistan Semi-Final Scenario : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत ग्रुप टप्प्यात दमदार विजय मिळवला.

India vs Pakistan Semi-Final Scenario T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत ग्रुप टप्प्यात दमदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने सुपर-8 फेरीत धडक मारली. पाकिस्ताननेही आपल्या अखेरच्या लीग सामन्यात नामिबियावर मात करत सुपर-8 मध्ये प्रवेश निश्चित केला. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरार पाहायला मिळणार का?

सुपर-8 मध्ये दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात (How Can India vs Pakistan Match Happen Again)

सुपर-8 फेरीत दोन गट करण्यात आले आहेत. भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज आहेत. तर पाकिस्तानच्या गटात न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड आहे. पाकिस्तानचा गट तुलनेने अधिक कठीण मानला जात आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि सह-यजमान श्रीलंका या तिन्ही संघांचा फॉर्म आणि अनुभव लक्षात घेतला तर पाकिस्तानसमोर मोठे आव्हान आहे.

भारत-पाकिस्तान पुन्हा कसे भिडू शकतात? (When And Where Will India vs Pakistan Semi-Final Or Final Take Place If It Happens)

ग्रुप टप्प्यात दोन्ही संघ एकाच गटात असल्याने सुपर-8 मध्ये त्यांची पुन्हा गाठ पडणार नाही. आता हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी फक्त सेमीफायनल किंवा फायनलमध्येच समोरासमोर येऊ शकतात. आयसीसीच्या नियमानुसार, एका गटातील अव्वल संघ दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सेमीफायनल खेळतो. जर भारत आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहिला (किंवा उलट परिस्थिती), तर सेमीफायनलमध्ये भारत-पाकिस्तान लढत रंगू शकते. अन्यथा, दोन्ही संघ फक्त फायनलमध्येच एकमेकांसमोर येऊ शकतात आणि त्यासाठी दोघांनाही आपापले सेमीफायनल जिंकावे लागतील.

पाकिस्तानसमोर मोठे आव्हान

पाकिस्तानला सुपर-8 मधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांसारख्या मजबूत संघांना हरवावे लागेल. या तिन्ही संघांचा मोठ्या स्पर्धांमधील अनुभव आणि सातत्य पाहता पाकिस्तानचा मार्ग खडतर आहे. दुसरीकडे, भारताचा गट तुलनेने संतुलित आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांसारख्या संघांविरुद्ध भारताने पूर्वी अनेकदा विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

सामना झाला तर कुठे आणि कधी?

आयसीसीने आधीच स्पष्ट केले आहे की भारत-पाकिस्तान सेमीफायनल किंवा फायनल झाला, तर तो सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. सेमीफायनल 4 मार्च रोजी होईल, तर फायनल सामना 8 मार्च रोजी खेळवला जाईल. भारत आणि श्रीलंका 2026 टी-20 विश्वचषकाचे सह-यजमान आहेत. राजकीय कारणांमुळे दोन्ही संघ एकमेकांच्या देशात खेळणार नाहीत, त्यामुळे संभाव्य भारत-पाकिस्तान सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेतच होईल.

हे ही वाचा -

Hardik Pandya-Mahieka Sharma PHOTO : अथांग समुद्र, बाजूला श्रीलंकेचा झेंडा...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड महिकाच्या गळ्यात, विश्वचषक सुरु असताना बोल्ड फोटोची चर्चा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Virat Kohli RCB Playing XI : गेल, राहुल, चहल IN, मोहम्मद सिराज OUT...; विराट कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
गेल, राहुल, चहल IN, सिराज OUT...; कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
Ban vs Pak 3rd ODI : पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
Harshit Rana News : हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाच्या 15 सेकंदांच्या व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?
हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सगळे हादरले; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget