एक्स्प्लोर

Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ

Hardik Pandya-Mahieka Sharma Viral Video : टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये भारताचा पुढील मोठा सामना पाकिस्तानविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे.

Hardik Pandya-Mahieka Sharma Viral Video : टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये भारताचा पुढील मोठा सामना पाकिस्तानविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी भारतीय संघ आधीच कोलंबोला दाखल झाला आहे. संघाच्या आगमनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावरून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमुळे भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे.

हार्दिक–माहिका व्हिडिओवरून खळबळ

व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, इतर खेळाडू एकटेच म्हणजे कुटुंबीय किंवा पार्टनरशिवाय कोलंबोला पोहोचलेले दिसतात. त्यामुळे हार्दिकसोबत माहिकाची उपस्थिती चाहत्यांसाठी आश्चर्याचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की, हार्दिकने बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केले का?

बीसीसीआयची भूमिका काय?

अलीकडील काही वृत्तांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने टी-20 वर्ल्ड कपदरम्यान खेळाडूंना पत्नी, मंगेतर किंवा कुटुंबीयांना अधिकृत संघासोबत ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. भारतीय टीम मॅनेजमेंटने यासाठी परवानगी मागितली होती. मात्र बोर्डाने तो प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हार्दिक आणि माहिका यांचा संघासोबत कोलंबोला प्रवास झाल्याची चर्चा रंगली आहे.

नेमकी पॉलिसी काय सांगते? 

बीसीसीआयच्या विद्यमान धोरणानुसार, 45 दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंना कुटुंबीयांना जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंतच सोबत ठेवण्याची परवानगी असते. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही हेच नियम लागू होतात. खेळाडूंना इच्छेनुसार कुटुंबासाठी स्वतंत्र हॉटेल किंवा व्यवस्था करता येते. मात्र संघाच्या अधिकृत निवासस्थानी किंवा अधिकृत प्रवासात त्यांचा समावेश करता येत नाही. या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांचा व्हिडिओ समोर आल्याने शिस्त आणि नियमांविषयी नवी चर्चा सुरू झाली आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण येणे बाकी आहे.

हे ही वाचा -

IND vs PAK Weather Report : हायव्होल्टेज ड्रामा, पाऊस ठरतोय व्हिलन; सामना रद्द झाला तर पाकिस्तानची चांदी, टीम इंडिया OUT?, पाहा पॉइंट्स टेबलचं गणित

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akeal Hosein on Cristiano Ronaldo : मला वाचवा... भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूची इन्स्टाग्रामवर 60 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सुपरस्टारकडे धाव, नेमकं काय घडलं?
मला वाचवा... भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिज खेळाडूची इन्स्टाग्रामवर 60 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सुपरस्टारकडे धाव, नेमकं काय घडलं?
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Ind Playing 11 vs Nz Final : कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Embed widget