Legends League Cricket 2024 Auction: लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा तिसरा हंगाम 20 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये एकुण 6 संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी काल (29 ऑगस्ट) रोजी लिलाव आयोजित करण्यात आला होता. लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला शिखर धवनचाही समावेश होता.
शिखर धवनसह दिनेश कार्तिक, पवन नेगी, ड्वेन स्मिथवर देखील या लिलावात बोली लागली. जून महिन्यात निवृत्त झाल्यानंतर दिनेश कार्तिकनेही अलीकडेच लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि दिनेश कार्तिक या लीगचा भाग असणार आहे. या लिलावात कोणत्या खेळाडूंवर किती रुपयांची बोली लागली, जाणून घ्या...
लिजेंड्स लीग क्रिकेट लिलावात विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी-
साउथर्न-
एल्टन चिगुम्बरा - 25 लाख
हॅमिल्टन मसाकादझा - 23.28 लाख
पवन नेगी - 40 लाख
जीवन मेंडिस – 15.6 लाख
सुरंगा लकमल – 34 लाख
श्रीवत्स गोस्वामी - 17 लाख
हमीद हसन - 21 लाख
नॅथन कुल्टर नाईल - 42 लाख
हैदराबाद-
समिउल्ला शिनवारी - 18.59 लाख
जॉर्ज वर्कर - 15.5 लाख
इसुरु उडाना – 62 लाख
रिकी क्लार्क - 38 लाख
स्टुअर्ट बिन्नी - 40 लाख
जसकरण मल्होत्रा - 10.50 लाख
चॅडविक वॉल्टन - 60 लाख
बिपुल शर्मा - 17 लाख
कॅपिटल्स-
ड्वेन स्मिथ - 47.36 लाख
कॉलिन डी ग्रँडहोम - 32.36 लाख
नमन ओझा - 40 लाख
धवल कुलकर्णी – 50 लाख
ख्रिस मपोफू - 40 लाख
ओडिशा-
केविन ओब्रायन - 29.17 लाख
रॉस टेलर - 50.34 लाख
विनय कुमार - 33 लाख
रिचर्ड लेव्ही - 17 लाख
दिलशान मुनवीरा - 15.5 लाख
शाहबाज नदीम – 35 लाख
फिडेल एडवर्ड्स - 29 लाख
बेन लाफलिन - 23 लाख
मणिपाल-
शेल्डन कॉट्रेल - 33.56 लाख
डॅन ख्रिश्चन - 56.95 लाख
अँजेलो परेरा – 41 लाख
मनोज तिवारी – 15 लाख
असाला गुणरत्ने – 36 लाख
सॉलोमन मेयर - 38 लाख
अनुरीत सिंग - 27 लाख
अबू नेचिम - 19 लाख
अमित वर्मा - 26 लाख
गुजरात-
लियाम प्लंकेट – 41.56 लाख
मॉर्न व्हॅन विक - 29.29 लाख
लेंडल सिमन्स – 37.5 लाख
असगर अफगाण – 33.17 लाख
जेरोम टेलर - 36.17 लाख
पारस खडका - 12.58 लाख
सेक्कुगे प्रसन्न - 22.78 लाख
कामाऊ लेव्हरॉक - 11 लाख
सायब्रँड - 15 लाख
कोणत्याही संघाने खरेदी न केलेल्या खेळाडूंची यादी-
तिलकरत्ने दिलशान
दिनेश रामदीन
टिम पेन
अॅरोन फिंच
शॉन मार्श
मार्टिन गप्टिल
तमीम इक्बाल
ब्रेट ली
आरपी. सिंह
रजत भाटिया
महेला उदावत्ते
स्टीवन फिन
रंगना हेराथ
मनविंदर परेरा
स्वप्निल असनोदकर
टॉम कूपर
वेवेल हिंड्स
बेन कटिंग
आलोक कपाली
माजिद हक
सुलेमान बेन
टोड एस्टल
प्रज्ञान ओझा
धम्मिका प्रसाद
सचिथ पथिराना
संबंधित बातमी:
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होताच पाकिस्तानची भाषा बदलली; खिलाडूवृत्तीचं उदाहरण देत भूमिका केली स्पष्ट!