FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक 2022 मधील गट फेरीचे सामने संपले असून राऊंड ऑफ 16 मध्ये दाखल झालेल्या अंतिम संघाची नाव निश्चित झाली आहेत. या 16 संघामध्ये आता नॉकआऊट सामने खेळले जातील. ज्यात विजयी संघाला पुढील फेरीत प्रवेश करता येईल. तर, पराभूत झालेल्या संघाला आपलं सामान गुंडळावं लागणार आहे. दरम्यान, राऊंड ऑफ 16 मध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार आहे? यावर एक नजर टाकुयात.

 

राऊंड ऑफ 16 चं संपूर्ण वेळापत्रक:

सामना संघ तारीख वेळ ठिकाण
Round of 16: Match- 1 नेदरलँड्स विरुद्ध यूएसए 03 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
Round of 16: Match- 2 अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया 04 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता अहमद बिन अली स्टेडियम
Round of 16: Match- 3 फ्रान्स विरुद्ध पोलंड 04 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता अल थुमामा स्टेडियमवर
Round of 16: Match- 4 इंग्लंड विरुद्ध सेनेगल 05 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता अल बेट स्टेडियम
Round of 16: Match- 5 जपान विरुद्ध क्रोएशिया 05 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता अल जनुब स्टेडियम
Round of 16: Match- 6 ब्राझील विरुद्ध कोरिया 06 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता स्टेडियम 974
Round of 16: Match- 7 स्पेन विरुद्ध मोरोक्को 06 डिसेंबर 2022 रात्री 8.30 वाजता एज्युकेशन सिटी स्टेडियम
Round of 16: Match- 8 पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड 07 डिसेंबर 2022 मध्यरात्री 12.30 वाजता लुसेल स्टेडियम

हे देखील वाचा-