CSK vs LSG IPL 2026 : उर्विल पटेलची वादळी खेळी! सीएसकेने लखनऊला 5 गडी राखून केले पराभूत

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Update : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 53वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 10 May 2026 07:46 PM

पार्श्वभूमी

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 53वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. हा...More

CSK vs LSG IPL 2026 : उर्विल पटेलची वादळी खेळी! सीएसकेने लखनऊला 5 गडी राखून केले पराभूत

उर्विल पटेलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सीएसकेने लखनऊवर पाच गडी राखून विजय मिळवला.


प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत आठ गडी गमावून 203 धावा केल्या.


प्रत्युत्तर, सीएसकेने 19.2 षटकांत पाच गडी गमावून 208 धावा करत सामना जिंकला.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.