एक्स्प्लोर

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाच्या डोकेदुखीत वाढ! आणखी एक वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त

पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेपूर्वी आणि त्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड संघाच्या डोकेदुखीत वाढ असल्याचे दिसून येत आहे

ICC Champions Trophy 2025 New Zealand : पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेपूर्वी आणि त्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड संघाच्या डोकेदुखीत वाढ असल्याचे दिसून येत आहे. किवी संघ सध्या पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे, जिथे त्यांना 8 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेत खेळायचे आहे आणि त्यानंतर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायचे आहे, ज्यासाठी संघाची घोषणा खूप आधी करण्यात आली होती. 

पण किवी संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला आता तिरंगी मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्हीमध्ये खेळणे कठीण मानले जात आहे, जे न्यूझीलंड संघासाठी मोठ्या झटक्यापेक्षा कमी नाही.

ILT20 मध्ये खेळताना फर्ग्युसनला झाली दुखापत

न्यूझीलंड संघात सामील होण्यापूर्वी लॉकी फर्ग्युसन यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या ILT20 मध्ये डेझर्ट वायपर्स संघाकडून खेळत होता, ज्यामध्ये तो 5 फेब्रुवारी रोजी दुबई कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात संघाचे नेतृत्व करत होता. ज्यामध्ये त्याने सामन्यातील चौथ्या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे मैदान सोडले होते. यानंतर त्याचे षटक मोहम्मद आमिरने पूर्ण केले. या सामन्यात डेझर्ट वायपर्स संघालाही पराभवाचा सामना करावा लागला. 

सामन्यानंतर फर्ग्युसनने सांगितले की, त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास आहे. दुसऱ्या दिवशी फर्ग्युसन स्कॅनसाठी गेला आहे आणि किवी संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, दुखापत किती गंभीर आहे याबद्दल संघ व्यवस्थापन अद्याप संपूर्ण माहितीची वाट पाहत आहे.

पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी लॉकी फर्ग्युसनबद्दल सांगितले की, आम्हाला त्याच्या स्कॅनचे फोटो मिळाले आहेत आणि आता आम्ही रेडिओलॉजिस्टच्या अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतर आम्हाला कळेल की त्याची दुखापत किती गंभीर आहे. त्यानंतरच आम्ही त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवायचे की नाही याबद्दल कोणताही निर्णय घेऊ.

हे ही वाचा - 

Ranji Trophy : सूर्या, शार्दुल, राहणे... टीम इंडियाचे अनेक स्टार पुन्हा दिसणार ॲक्शनमध्ये! रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India ODI Squad Vs Afghanistan: बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
Team India Test Squad Vs Afghanistan: बुमराह, जडेजा OUT...मानव सुतार, हर्ष दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
बुमराह, जडेजा OUT...सुतार, दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
Embed widget