एक्स्प्लोर

IPL 2025 News : आयपीएलच्या नवीन वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट, 'या' तारखेला सुरू होणार थरार, फायनल 30 मे रोजी? जाणून घ्या A टू Z

IPL 2025 Updates Final On May 30 : भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे.

IPL 2025 Updates News : भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. पण आता बीसीसीआयने ते पुन्हा सुरू करण्यावर काम सुरू केले आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे, जिथे बीसीसीआय रविवारी त्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते. त्याचा अंतिम सामना आता 25 मे रोजी नाही तर 30 मे रोजी खेळवला जाईल असे सांगितले जात आहे.

लीगमध्ये अजून 16 सामने बाकी...

'इंडियन एक्सप्रेस'मधील वृत्तानुसार, बीसीसीआय लीग पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ निश्चित करण्यापूर्वी केंद्र सरकारचे मत घेईल. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्या मते, लीगसाठी रोडमॅप तयार करण्यासाठी बोर्ड पुढील 48 तासात बैठक घेणार आहे. लीगमध्ये सध्या 16 सामने शिल्लक आहेत, ज्यात चार प्लेऑफ सामने आहेत.

आयपीएल 9 मे रोजी पुढे ढकलण्यात आला... 

धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करावा लागल्यानंतर बीसीसीआयने शुक्रवारी 9 मे रोजी लीग स्थगित करण्याची घोषणा केली. क्रिकबझने असेही वृत्त दिले आहे की, बीसीसीआय मे महिन्यातच आयपीएल हंगाम पूर्ण करू इच्छित आहे. उर्वरित 16 सामने पूर्ण करण्यासाठी ते 12-14 दिवसांचा रोडमॅप तयार करत आहे, जरी त्यासाठी वेळापत्रकात काही अतिरिक्त डबलहेडर्स जोडावे लागले. जर बीसीसीआयला देशभरात लीग आयोजित करण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळाली नाही, तर उर्वरित सामने बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये खेळवले जाऊ शकतात.

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सामना पुन्हा होणार?

8 मे रोजी धर्मशाळामध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना जम्मू आणि पठाणकोटमध्ये हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर थांबवण्यात आला होता. पण दोन्ही संघांमध्ये गुणांचे वाटप झालेले नाही. अशा परिस्थितीत, बीसीसीआय देखील या सामन्याबाबत निर्णय घेईल. असा विश्वास आहे की हा सामना पुन्हा वेळापत्रकबद्ध केला जाऊ शकतो किंवा खेळ जिथे थांबवला होता तिथून पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. सामना थांबण्यापूर्वी पंजाब किंग्जने 10.1 षटकांत 1 गडी गमावून 122 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्यने 34 चेंडूत 70 धावांची तुफानी खेळी केली आणि प्रभसिमरन सिंग 50 धावांवर नाबाद होता.

तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर...

गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर आहे आणि आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे 16-16 गुण आहेत. सूर्यकुमार यादवकडे ऑरेंज कॅप आणि प्रसिद्ध कृष्णाकडे पर्पल कॅप आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचा प्रवास संपला आहे.

हे ही वाचा -

Virat Kohli And Rohit Sharma: कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहलीची जागा कोण घेणार?; आयपीएलमधील दोन खेळाडूंची चर्चा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
IND vs ENG T20 World Cup Semi Final : ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget