एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Babar Azam Breaks Rohit Sharma Record : फॉर्म नसतानाही पाकिस्तानच्या बाबर आझम वर्ल्ड रेकॉर्डच्या शिखरावर, थेट रोहित शर्माला टाकले मागे

Pakistan vs South Africa 2nd T20I : बाबर आझमने रोहित शर्माला मागे टाकत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

Babar Azam Breaks Rohit Sharma Record : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Pakistan vs South Africa, 2nd T20I) टी20 मालिकेत फारशी चमक दाखवू शकलेला नाही, पण फॉर्म नसतानाही त्याने जागतिक क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने केवळ 11 धावा केल्या, पण त्या छोट्याशा खेळीमुळेच तो टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी हा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता.

रोहितला मागे टाकलं, विराट तिसऱ्या क्रमांकावर (Babar Azam Breaks Rohit Sharma Record)

बाबर आझमने रोहित शर्माला मागे टाकत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली देखील त्यांच्या जवळच आहे. मात्र, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही बाबरला मागे टाकू शकणार नाहीत, कारण या दोन्ही खेळाडूंनी 2024 मध्ये टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

फॉर्म नसतानाही पाकिस्तानच्या बाबर आझम वर्ल्ड रेकॉर्डच्या शिखरावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत चाहत्यांना बाबरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण दुसऱ्या टी20 मध्ये पाकिस्तानसमोर केवळ 111 धावांचं छोटं लक्ष्य होतं, आणि बाबर फलंदाजीला आला तेव्हा सामना जवळपास संपलाच होता. तरीही खराब फॉर्मच्या काळात असा विक्रम करणे हे दाखवून देते की बाबर किती सातत्याने खेळतो आणि गेल्या काही वर्षांतील त्याच्या फलंदाजीचा दर्जा किती उंच आहे. बाबरने आत्तापर्यंत 130 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 123 डावांत 4234 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 159 सामन्यांत 4231 धावा आहेत.

विक्रमाचं महत्त्व 

सध्या फॉर्म थोडा ढासळलेला असला, तरी टी20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनणं ही मोठी कामगिरी आहे. हा विक्रम बाबरच्या सातत्याचं आणि गेल्या दशकभरातील त्याच्या प्रभावी कामगिरीचं प्रतीक आहे. आता चाहत्यांना अपेक्षा आहे की तो हा विक्रम पुढे आणखी भक्कम बनवेल आणि आगामी टी20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या बॅटने पुन्हा एकदा गाजवेल.

हे ही वाचा -

Ind vs Aus T20 : टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर टीकेची झोड, गौतम गंभीरवर संतापला दिग्गज खेळाडू; जाणून घ्या नेमकं कारण काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Red Fort Blast: लाल किल्ला स्फोट तपासासाठी NIA ची विशेष टीम तैनात, Vijay Sakhare करणार नेतृत्व
Delhi Blast CCTV : स्फोटानंतर लगेच बंद झालं शूटिंग, कंट्रोल रूमच्या डेस्कटॉपवर सापडली दृश्यं.
Mumbra मुंब्र्यात ATS चे छापे, शिक्षक ताब्यात, मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त केल्याचा संशय
Mahayuti Rift: Nagpur मध्ये BJP ला धक्का? शिवसेना-मित्रपक्षांची वेगळी बैठक, 15 तारखेचा अल्टिमेटम
Amravati Politics : भाजप नेत्या Navneet Rana पती Ravi Rana विरोधात प्रचार करणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय! तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना भाजपमध्ये पायघड्या, पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र
Embed widget