एक्स्प्लोर

Asia Cup 2025 Squads : आशिया कप 2025 साठी 6 संघांची घोषणा, भारत की पाकिस्तान कोणाच्या ताफ्यात आहेत धुरंधर खेळाडू, पाहा एका क्लिकवर

Asia Cup 2025 Update News : आशिया कप 2025 चा थरार सुरू होण्यासाठी आता फक्त दोन आठवडे बाकी आहेत.

Asia Cup 2025 Update News : आशिया कप 2025 चा थरार सुरू होण्यासाठी आता फक्त दोन आठवडे बाकी आहेत. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले असून दोन्ही संघांनी आपापला संघ जाहीर केला आहे. गट अ आणि गट ब मधील प्रत्येकी 3 संघांनी देखील आपले-आपले स्क्वॉड घोषित केले आहे.

आशिया कप 2025 मध्ये 9 ते 19 सप्टेंबरदरम्यान गट स्तरावरील सामने रंगणार आहेत. यात 8 संघांमध्ये एकूण 12 सामने खेळले जातील. प्रत्येक संघ आपल्या गटातील सर्व संघांविरुद्ध एक-एक सामना खेळेल. त्यानंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन-दोन संघ ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश करतील, तर उर्वरित 4 संघांचे आव्हान इथेच संपेल.

कोणाच्या ताफ्यात आहेत धुरंधर खेळाडू, पाहा सर्व संघांची यादी एका क्लिकवर

भारतीय संघ (Team India Squad For Asia Cup 2025) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तान संघ (Pakistan Squad For Asia Cup 2025) : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.

अफगाणिस्तान संघ (Afghanistan Squad For Asia Cup 2025) : रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, दरविश रसूली, सेदीकुल्ला अटल, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

बांगलादेश संघ ( Bangladesh Squad For Asia Cup 2025) : लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदयॉय, जाकेर अली अनिक, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तनझिम हसन साकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, शैफ उद्दीन.

श्रीलंका संघ (Sri Lanka Squad For Asia Cup 2025) : अद्याप जाहीर झालेला नाही.

यूएई संघ (UAE Squad For Asia Cup 2025) : अद्याप जाहीर झालेला नाही.

ओमान संघ (Oman Squad For Asia Cup 2025) : जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओडेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान महमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, झिकारिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.

हाँगकाँग संघ (Hong Kong Squad For Asia Cup 2025) : यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हन मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतिक उल रहमान इक्बाल, किंचिंत शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अर्शद, अली हसन, शाहिद वसीफ, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान.

हे ही वाचा -

Hanuma Vihari News : 16 कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूने घेतला संघ सोडण्याचा निर्णय, बोर्डाकडून मागितली NOC, 15 वर्षांत चौथ्यांदा संघबदल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Birthday : फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
MI IPL 2027 Released Players : अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
दिवाळी भारतात, पण फटाके फोडले पाकिस्तानने! आशिया कपमध्ये मोठा उलटफेर; 61 धावांत अर्धा संघ गारद, तरी पाकने मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : दिवाळी भारतात, पण फटाके फोडले पाकिस्तानने! आशिया कपमध्ये मोठा उलटफेर; 61 धावांत अर्धा संघ गारद, तरी पाकने मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget