एक्स्प्लोर

क्रिकेट मैदानही झाले स्तब्ध… WTC फायनलमध्ये खेळाडूंनी विमान दुर्घटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली, टीम इंडियाने पण...

Air India plane crashes in Ahmedabad : गुरुवार 12 जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले.

Ahmedabad Plane Crash Special Tribute AT WTC Final : गुरुवार 12 जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर पाच मिनिटांनी कोसळले आणि एका हॉस्टेलवर पडले. 

एअर इंडियाचे हे विमान लंडनला जात होते, ज्यामध्ये 242 लोक होते. या सर्व प्रवाशांपैकी फक्त एकच वाचला, उर्वरित 241 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून टाकले. याच पार्श्वभूमीवर, लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.

WTC फायनलमध्ये विमान दुर्घटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. हा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स स्टेडियमवर रंगला आहे, या सामन्यात सर्व खेळाडू आणि पंचांनी त्यांच्या हातावर काळी पट्टी बांधली आहे. याद्वारे या अपघातात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भारत या सामन्याचा भाग नाही, परंतु भारतातील या अपघाताने सर्वांनाच दुःख दिले आहे.

टीम इंडियानेही बांधल्या काळ्या पट्ट्या  

भारतीय क्रिकेट संघही कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे. आज, 13 जूनपासून भारत आणि भारत अ संघात संघांतर्गत सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, रवींद्र जडेजा यांच्यासह सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. यासोबतच अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळण्यात आले. 

हे ही वाचा -

Air India Plane Crash : प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्‌गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Sanju Samson ICC Award : संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget