1. घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका, इंधन कमतरता नाहीhttps://tinyurl.com/4j9yv6hf इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल; सिलेंडर नोंदणी आता 15 ऐवजी 25 दिवसांनी, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था https://tinyurl.com/tya77f5j
2. मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश https://tinyurl.com/ywutwfy8 नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला https://tinyurl.com/4bjx7yb8
3. मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेतलं; म्हणाले, राजस्थानमध्ये VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात तुम्ही होतात की नाही?https://tinyurl.com/37e7ykcp रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले https://tinyurl.com/2atm25ff रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप युवा मोर्चाच्या सोलनकर यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/aze2uj3k
4. अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाचे लोकार्पण, मुरलीधर मोहोळांना दादांची आठवण https://tinyurl.com/yyvs4282 कमिटी स्थापन करण्यासाठी म्हणून कागदपत्रे घेतली अन् ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित https://tinyurl.com/3vp5d92w
5. कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणाhttps://tinyurl.com/33bf9sw8
6. नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोपhttps://tinyurl.com/3e75xfrc पंढरपुरात ट्रक चालकास मारहाण करणाऱ्या अन् 3 हजार घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांचे निलंबन; व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई https://tinyurl.com/4th6cjaj
7. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर, लहान भावाच्या निधनानंतरच्या विधीसाठी कोर्टाकडून विशेष परवानगीhttps://tinyurl.com/n6rfwfcm बायको नांदायला येईना, दारुच्या नशेत पतीने थेट सासर्याचं घरच पेटवलं; बीडच्या पिंपळा धायगुडा येथील घटना https://tinyurl.com/2s43ek7c
8. पुण्यात जुन्या वादातून गोळीबाराचा थरार; विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटकhttps://tinyurl.com/3t53vbjc पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ; नामंकित सिंहगड कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; कामाच्या ताणामुळे उचललं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/nhkjuwwu
9. नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकलेhttps://tinyurl.com/4rf4dryw इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट https://tinyurl.com/etnujkk
10. टी-20 विश्वकरंडक अंतिम सामना: भारत-न्यूझीलंडमध्ये निर्णायक लढत, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे 7 वाजता रंगणार सामनाhttps://tinyurl.com/4h6ef8hh अर्जुन तेंडुलकरनंतर पृथ्वी शॉ ‘क्लीन बोल्ड’! आकृती अग्रवालसोबत उरकला साखरपुडा, म्हणाला, हीच माझी परफेक्ट इनिंग...https://tinyurl.com/p3cpkf6e
*एबीपी माझा स्पेशल*
पुण्यासह विदर्भ तापला! अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये पारा 40 अंशाच्या पार, अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्टhttps://tinyurl.com/u3wh4kur
धारावीखालून वांद्रे टर्मिनसपर्यंत भुयारी मार्ग, मुंबई मेट्रो 11 वर पाच नवी स्थानकं होणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या सविस्तरhttps://tinyurl.com/48rhunv8
*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
