एक्स्प्लोर

Abhishek Sharma News : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून OUT?, सूर्यकुमार यादवनं दिली भारतीय चाहत्यांना धडकी भरवणारी अपडेट

IND vs NAM Playing XI T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि नामीबिया यांच्यातील 18वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

Abhishek Sharma T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि नामीबिया यांच्यातील 18वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. नामीबियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा संघाबाहेर गेले आहेत. तसेच मोहम्मद सिराजच्या जागी जसप्रीत बुमराहचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. नामीबियाच्या संघातही दोन बदल करण्यात आले असून, दोन्ही संघांनी महत्त्वाच्या बदलांसह या सामन्यात प्रवेश केला आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती आणि त्याबाबत आम्ही खूप आनंदी आहोत. जोपर्यंत आम्ही नाणेफेक हरतोय, पण सामना जिंकतोय, तोपर्यंत आम्हाला काही अडचण नाही. आज दव हा मोठा भाग ठरू आहे. मात्र लक्ष्याचा बचाव करताना संघाचा आत्मविश्वास वाढतो.”

अभिषेक शर्माबद्दल सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

त्याने पुढे सांगितले, “अभिषेक अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो एक-दोन सामने खेळू शकणार नाही. त्याच्या जागी संजू संघात येत आहे. तोही तसाच आक्रमक आणि स्फोटक फलंदाज आहे. तसेच सिराजच्या जागी बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे.”

अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून OUT...

अभिषेक अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो पुढचे एक-दोन सामने खेळू शकणार नाही, असे सूर्या म्हणाल. त्यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारण येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांची झोप उडवणारा भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा या सामन्यातून बाहेर पडू शकतो, पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात खेळणार नाही. खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादवने या बातमीला दुजोरा दिला.

भारतीय संघाची प्लेइंग-11 : संजू सॅमसन, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

नामिबिया संघाची प्लेइंग-11 : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन,  गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन, रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड शॉल्झ, बेन शिकोंगो, मॅक्स हिन्गो.

हे ही वाचा - 

T20 World Cup 2026 : वय झालं म्हणून कमी लेखू नका; टी-20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद नदीमचा मोठा पराक्रम, भल्याभल्यांचे डोळे फिरले...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
T20 WC : फायनलपूर्वी सँटनरची धमकी, अहमदाबादमध्ये 140 कोटी भारतीयांची धडधड वाढवणार
T20 WC : फायनलपूर्वी सँटनरची धमकी, अहमदाबादमध्ये 140 कोटी भारतीयांची धडधड वाढवणार
मोठी बातमी : अभिषेक शर्मा फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या प्लेईंग 11 ची ताजी अपडेट समोर
मोठी बातमी : अभिषेक शर्मा फायनलमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियाच्या प्लेईंग 11 ची ताजी अपडेट समोर
IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?
IND vs NZ : फायनलमधून वरुणला हटवा, कुलदीपला खेळवा, दिग्गजांची मागणी, आकडेवारी काय सांगते?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget