सुवर्ण पदक विजयाच्या आनंदात 'तिने' प्रशिक्षकालाच चीतपट केलं
दरम्यान, कावाई आणि प्रशिक्षक साकाई यांच्यामध्ये हे सामन्या पूर्वीच ठरले असल्याचे तिने नंतर स्पष्ट केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिओ ऑलिम्पिकमध्ये कावाईचा आनंद व्यक्त करण्याचा हा अंदाज सध्या सोशल मीडियावरही खूच चर्चिला जात आहे.
कावाईने अंतिम सामन्यात बेलारूसच्या मारिया मामाशुकला पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. विजयानंतर कावाईने प्रशिक्षकांना दोनवेळा चीतपट केल्यानंतरही तिने त्यांना खांद्यावर उचलून आनंद साजरा केला.
फ्रीस्टाइल कुस्तीच्या 63 किलोग्रॅम वजनी गटात जपानच्या रिसाको कावाई हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. सुवर्ण पदक मिळल्यानंतर ती प्रशिक्षक काजुहितो साकाई यांच्याजवळ गेली, अन् साकाईंना आलिंगन देण्याऐवजी, तिने मॅटवरच त्यांना दोनवेळा चीतपट केले.
मात्र, जपानच्या एका महिला पैलवानाने सुवर्ण पदक जिंकल्याच्या आनंदात चक्क आपल्या प्रशिक्षकालाच चीतपट केलं.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे आपला आनंद व्यक्त करत असतात. काहींना विजयाच्या आनंदात अश्रू अनावर होतात, तर काहीजण नृत्य करून आपला आनंद व्यक्त करतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -