एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवून मिळवलं उपांत्य फेरीचं तिकीट

यंदाच्या विश्वचषकात उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला.

लंडन : ऑस्ट्रेलियानं लॉर्डसवरच्या सामन्यात इंग्लंडचा 64 धावांनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. यंदाच्या विश्वचषकात उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवून सात सामन्यांमधल्या सहाव्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियानं सहा विजयांच्या बारा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. इंग्लंडची तिसऱ्या पराभवामुळं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्थान राखायचं, तर इंग्लंडला अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघांना हरवावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 286 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या प्रभावी आक्रमणासमोर इंग्लंडचा अख्खा डाव 221 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरनडॉर्फनं 44 धावांत पाच आणि मिचेल स्टार्कनं 43 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं 89 धावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज अॅरॉन फिन्चनं यंदाच्या विश्वचषकातलं दुसरं शतक झळकावलं. त्याच्या या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत सात बाद 285 धावांची मजल मारली. त्यात फिन्चचा वाटा होता 116 चेंडूंत शंभर धावांचा. त्याचं हे आजवरच्या वन डे कारकीर्दीतलं पंधरावं शतक ठरलं. वॉर्नरच्या शतकाला अकरा चौकार आणि दोन षटकारांचा साज होता. फिन्चनं डेव्हिड वॉर्नरच्या साथीनं 123 धावांची सलामी दिली. वॉर्नरनं 61 चेंडूंत 53 धावांची खेळी उभारली. संबंधित बातम्या World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर 48 धावांनी दणदणीत विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget