एक्स्प्लोर

आधी पुरूषाची महिला झाली; अनाया बांगर पून्हा नवीन सर्जरी करणार, शरीरात होणार मुख्य बदल, VIDEO शेअर करून सर्वच सांगितलं

Anaya Bangar Announces Gender Reassignment Surgery: अनाया बांगरने बँकॉकमध्ये जेंडर रिसाइनमेंट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. तिनं घेतलेला निर्णय व्हिडिओतून जाहीर केलं.

Anaya Bangar Announces Gender Reassignment Surgery from video: माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आयर्न बांगर आता अनाया बांगर  म्हणून ओळखला जातो.  अनाया बांगर सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तिनं अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिनं तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.  तिनं व्हिडिओतून 14 मार्च रोजी बँकॉकमध्ये जेंडर रिसाइनमेंट सर्जरीला जाणार असल्याचं सांगितलं.  तिनं या व्हिडिओतून याची माहिती दिली.  तिनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिचा हा निर्णय स्पष्ट केला.  

"या सर्जरीचा नक्कीच फायदा होईल. या सर्जरीमुळे माझ्यासारख्या ट्रान्समहिलांना आरामदायी वाटण्यास मदत होते".  असं अनायाने व्हिडिओतून घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती दिली. 'हे अचानक किंवा भावनिक घेतलेले पाऊल नाही.  तर, अनेक वर्षांच्या सुनियोजित आणि वैद्यकीयदृष्ट्या मार्गदर्शन प्रक्रियेतून घेतलेला निर्णय आहे', असंही व्हिडिओतून तिनं स्पष्ट केलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

अनाया मनोवैज्ञानिक मूल्यांकन, नियमित थेरेपी, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी, विस्तृत मेडिकल असेसमेंट पूर्ण करून या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. दोन पूर्व जेंडर अफर्मिंग प्रक्रियांमुळे तिला सर्जरीसाठी तयार केले गेले आहे. हा निर्णय कायदेशीर चौकटीत आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घेतला गेला आहे, असं अनायाने सांगितलं.

अनायाने स्पष्ट केले की, तिची शस्त्रक्रिया बँकॉकमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. चेट्टावुत यांच्याकडून केली जाईल.  जी स्किन ग्राफ्ट योनीप्लास्टी प्रक्रिया असेल.  या सर्जरीनंतर लवकर रिकव्हरी होत नाही. रिकव्हरीसाठी वेळ लागतो.  अनायाला पूर्णपणे बरी होण्यासाठी  एक वर्ष लागू शकतो, असा अंदाज आहे. या प्रवासात अनायाला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळला आहे. अनाया म्हणाली, "या प्रवासात  कुटुंबाचा, विशेषत: वडिलांचा भावनिक आणि आर्थिक पाठिंबा मिळाला आहे.  वडिलांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे", असं अनाया म्हणाली. 

सर्जरीबाबत अनाया म्हणाली, "हे पाऊल काहीही सिद्ध करण्यासाठी नाही. तर, आतील आपली ओळख बाहेर काढण्यासाठी आहे.  जेणेकरून शेवटी माझ्या शरीराला आरामदायी वाटेल", असं तिनं व्हिडिओतून स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांची पहिली भेट कशी झाली? रितेश देशमुखने सांगितला 'तो' खास प्रसंग, नेमकं काय घडलं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ Final : भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z माहिती
भारत की न्यूझीलंड?, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी?; A टू Z माहिती
Navjot Singh Sidhu on Mohammad Amir Dhongi baba : 'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
'थोथा चना बाजे घना'... ढोंगी बाबा...; मोहम्मद आमिरला नवज्योत सिंग यांनी सुनावलं; नको नको ते बोलले, जुने व्हिडीओ काढले
Shoaib Akhtar IND vs ENG Semi-Final : तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
तौबा-तौबा... तोच खरा टीम इंडियाचा मास्टरमाईंड; भारत फायनलमध्ये पोहोचताच शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Embed widget