एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

VIDEO : अजित पवार बारमतीवरुन थेट वानखेडेवर, कोहली-अय्यरच्या फटकेबाजीवर टाळ्या

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) थेट वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मॅच पाहण्यासाठी दाखल झाले. बारामतीतील  भाऊबीज आटोपून अजित पवार मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच त्यांनी थेट वानखेडे मैदान गाठून भारत  न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटला. 

मुंबई : दिवाळीच्या (Diwali) धामधूमीत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), यांच्या भेटीची चर्चा आहे. दुसरीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सेमी फायलनचा थरार सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार थेट वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मॅच पाहण्यासाठी दाखल झाले. बारामतीतील  भाऊबीज आटोपून अजित पवार मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच त्यांनी थेट वानखेडे मैदान गाठून भारत  न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटला. 

त्याआधी अजित पवार काटेवाडीतील निवासस्थानी भाऊबीज सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण पवरा कुटुंब हजर होतं.अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र आले होते. 

शरद पवारांची उपस्थिती

यंदा पवार कुटुंबियांच्या भाऊबीजेकडे राज्याचं लक्ष आहे. भाऊबीजेनिमित्त शरद पवारांची काटेवाडीत हजेरी महत्वाची असणार होती. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असताना आता शरद पवारांची प्रतीक्षा होती. अखेर शरद पवार अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपेदेखील हजर होते. 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिली दिवाळी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे पवार कुटुंब दिवाळी नेमकी कशी साजरी करणार, याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. दिवाळीत अजित पवार कुटुंबातील दिवाळीत सामील होणार का? असा प्रश्न पडला होता. मात्र पवारांची दिवाळी दरवर्षीप्रमाणेच साजरी होईल असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार अजित पवार यांनी कुटुंबाच्या दिवाळी सेलिब्रेशनला हजेरी लावली होती.

सेलिब्रिटींची हजेरी 

भारत न्यूझिलंड सेमीफायनलला (IND Vs NZ Semi-Final) अनेक सेलिब्रिटीज उपस्थित आहेत. इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमाणेच बेकहॅम ही युनिसेफचा गुडविल अम्बेसेडर असून तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामुळे आजच्या सामन्याला तो वानखेडेवर उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे गोल्डन पासधारक सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघेही मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमला असतील अशी माहिती आहे. जगज्जेत्या वेस्टइंडिज संघाचा माजी कर्णधार विविअन रिचर्डस्,  अभिनेता सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. 

VIDEO :  अजित पवार वानखेडे मैदानात, भारत न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटला

संबंधित बातम्या

किंग कोहलीनं वानखेडे मैदानात इतिहास घडवला; वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

IND vs NZ Live Score Updates: शुभमन गिलचे अर्धशतक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget