एक्स्प्लोर

Virat Kohli and Rohit Sharma : कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार

विराट कोहली हा जगातील पहिला खेळाडू बनेल ज्याने किमान 300 एकदिवसीय, 100 टी-20 आणि 100 कसोटी सामने खेळले आहेत. कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले

Virat Kohli and Rohit Sharma :आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारतीय संघाचा शेवटचा गट सामना आज (2 मार्च) न्यूझीलंडविरुद्ध आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता होणार आहे. दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. पराभूत संघाचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.

मैदानात उतरताच कोहली इतिहास रचणार  

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना खूप खास आहे. कोहलीच्या कारकिर्दीतील हा 300 वा वनडे सामना असणार आहे. भारताकडून 300 वनडे सामने खेळणारा किंग कोहली हा केवळ सातवा क्रिकेटपटू ठरणार आहे. या स्पेशल क्लबमध्ये मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि युवराज सिंग आधीच आहेत.

विराट कोहली हा जगातील पहिला खेळाडू बनेल

तसेच, विराट कोहली हा जगातील पहिला खेळाडू बनेल ज्याने किमान 300 एकदिवसीय, 100 टी-20 आणि 100 कसोटी सामने खेळले आहेत. कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून तो या फॉरमॅटमध्ये अतुलनीय कामगिरी करत आहे. कोहलीने 299 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 58.20 च्या सरासरीने 14 हजार 85 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 51 शतके आणि 73 अर्धशतके आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलवरही नजर असेल. रोहित शर्माने 18 धावा केल्या तर तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 1000 हजार धावा पूर्ण करेल. रोहितने किवी संघाविरुद्ध 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37.76 च्या सरासरीने 982 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, केएल राहुलने या सामन्यात 56 धावा केल्या तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 हजार धावा पूर्ण करेल. राहुलने आतापर्यंत 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.26 च्या सरासरीने 2944 धावा केल्या आहेत.

भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने क्रिकेटपटू

  • सचिन तेंडुलकर - 463 सामने
  • एमएस धोनी- 347 सामने
  • राहुल द्रविड- 340 सामने
  • मोहम्मद अझरुद्दीन- 334 सामने
  • सौरभ गांगुली - 308 सामने
  • युवराज सिंग- 301 सामने
  • विराट कोहली- 299* सामने
  • रोहित शर्मा- 270* सामने
  • अनिल कुंबळे- 269 सामने
  • वीरेंद्र सेहवाग- 241 सामने

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Manoj Jarange and Dhananjay Munde: धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
Embed widget