एक्स्प्लोर

एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

Vijay Salvi : एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना पत्रकारितेमधील योगदानासाठी 2026 या वर्षाचा श्रीमंत राजे रघुजी राजे भोंसले (प्रथम) स्मृती राजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

नागपूर: एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना पत्रकारितेतल्या योगदानासाठी 2026 या वर्षासाठीचा श्रीमंत राजे रघुजी राजे भोंसले (प्रथम) स्मृती राजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 

सेनासाहेब सुभा आणि हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्तानं दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. भोंसले प्रतिष्ठान आणि महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीनं 2026 सालासाठीच्या राजरत्न पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि नागपूर महाराज राजे मुधोजी भोंसले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

2026 या वर्षासाठी पत्रकारिता क्षेत्रात एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना, इतिहास आणि साहित्य क्षेत्रात नागपूरच्या प्रा. विजया मारोतकर यांना, क्रीडाक्षेत्रात पुण्याच्या सागर कांबळे यांना, संगीत आणि वादन या सांस्कृतिक क्षेत्रात नागपूरच्या डॉ. संगीता राऊत यांना, पत्रकारिता क्षेत्रात नागपूरचे छायाचित्रकार विनय शुक्ला यांना, वैशिष्ट्यपूर्ण कार्यासाठी यवतमाळच्या संदीप शिंदे यांना आणि 18 वर्षांखालील वयोगटात वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षेत्रात नागपूरच्या मधुरा राजेश मेहेर यांना, क्रीडाक्षेत्रात नागपूरच्या क्रिशा रितेश सोनी नागपूर यांना राजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास महामार्ग दिंडोरी, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वरचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री  संपत्तीया उईके आणि भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे रघुजी भोंसले (पंचम) हेही या सोहळ्याला उपस्थित राहतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RCB IPL 2026 Team Playing XI: धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Abrar Ahmed : पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, द हंड्रेड लीगमध्ये खेळणार
पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, नेटकरी संतापले
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश
सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
Embed widget