Sanjay raut : भारतीय जनता पक्ष अनेक गैंग करून राजकरण करतात. या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचे नाही. या वेळीही शिवसेना २३ जागांवर लढणार. आम्ही खरी शिवसेना आहोत. आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जिंकणारे नाही. आम्ही लाचार नाही आहोत.