पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील दुचाकीच्या एका सर्व्हिस सेंटरला आग लागली होती. या आगीत 20 ते 25 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.