मळवली स्टेशनवर धुक्याची झालर. त्याचवेळी रेल्वेची एंट्री झाली आणि प्रवाशांनी धुक्यातून प्रवास करण्याचा आनंद घेतला.