Solapur Ram Satpute : दंड थोपटले, गुलाल उधळला, राम सातपुतेंच्या बायकोचा विजय!राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.