Sanjay Raut Reaction on New Parliament Building Inauguration Ceremony : फक्त प्रधानमंत्र्यांची इच्छा म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुलडोझर फिरवून हा प्रकल्प तयार केलाय का? संसद भवन उद्घाटन सोहळ्याच्या वादावर संजय राऊत यांचा थेट भाजपला सवाल